लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसबीआय

एसबीआय, मराठी बातम्या

Sbi, Latest Marathi News

SBI ची विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर! YONO सोबत करा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, मिळेल 20% डिस्काउंट - Marathi News | sbi offer for students on yono sbi app flat 20 percent discount claim it this way and get help to compititive exam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ची विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर! YONO सोबत करा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, मिळेल 20% डिस्काउंट

SBI YONO APP : एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. ...

SBI मध्ये अर्ज केला का? मोठ्या भरतीसाठी फक्त दोन दिवस शिल्लक - Marathi News | Have you applied in SBI? Only two days left for large recruits 8500 posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :SBI मध्ये अर्ज केला का? मोठ्या भरतीसाठी फक्त दोन दिवस शिल्लक

SBI Apprentice Application 2020 : देशाची सर्वात मोठी सार्वजिक बँक एसबीआयला भविष्यात १४ ते १५ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी एसबीआयने पहिल्या टप्प्यात निम्म्या जागा भरण्याचा निर्णय घेतला असून भरती सुरु करण्यात आली आहे. ...

'या' बँकेच्या कार्डवर मिळतेय 5% कॅशबॅक, 31 डिसेंबरपर्यंत मिळवू शकता फायदा - Marathi News | SBI bank card is getting 5 cashback, you can avail till december 31 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' बँकेच्या कार्डवर मिळतेय 5% कॅशबॅक, 31 डिसेंबरपर्यंत मिळवू शकता फायदा

SBI bank : एसबीआयने ही ऑफर याच महिन्यात सुरु केली असून 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे. ...

SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट! सर्च करुन बँकेच्या साईटवर जाताय?, वेळीच व्हा सावध - Marathi News | sbi customers alert not every search result is authentic | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट! सर्च करुन बँकेच्या साईटवर जाताय?, वेळीच व्हा सावध

SBI Customers Alert : फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India)  मोलाचा सल्ला दिला आहे. ...

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पीओ पदासाठी बंपर भरती, अशी आहे निवड प्रक्रिया आणि अटी शर्ती - Marathi News | Job Opportunity in SBI, Bumper Recruitment for PO Post, Selection Process and Terms and Conditions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पीओ पदासाठी बंपर भरती, अशी आहे निवड प्रक्रिया आणि अटी शर्ती

SBI PO Recruitment News : स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसरच्या निवडीसाठी भरती प्रक्रिा सुरू केली असून, उमेदवारी अर्ज मागवले आहेत. ...

बापरे! 60000 कोटींच्या एनपीए बॉम्बवर SBI; कोरोना संकटाने कर्जदारांना ग्रासले - Marathi News | SBI on Rs 60,000 crore NPA bomb; Corona crisis loan moratorium reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बापरे! 60000 कोटींच्या एनपीए बॉम्बवर SBI; कोरोना संकटाने कर्जदारांना ग्रासले

State Bank Of India : रिझर्व्ह बँकेने कार्पोरेट जगतासाठी डिसेंबर 2020 पर्यंतची वेळ दिली आहे. यामध्ये दोन वर्षांपर्यंत लोन रिस्ट्रक्चर करण्यासाठी एकमेकांसोबत डील करावी असे सांगितले आहे. ...

घर घ्यायच्या विचारात आहात? SBI ने मोठी ऑफर जाहीर केली, व्याजदरात सूट - Marathi News | SBI's big offer; Festive discounts on home loan interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर घ्यायच्या विचारात आहात? SBI ने मोठी ऑफर जाहीर केली, व्याजदरात सूट

SBI Home Loan Festive Offers: SBI ने नुकत्याच फेस्टिव ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये एसबीआय देशभरात 30 लाख ते 2 कोटी रुपयांच्या गृहकर्जासाठी क्रेडिट स्कोअरच्या आधारे व्याजदरात सूट देत आहे. ...

मोठी बातमी! SBI ची ऑनलाईन सेवा ठप्प; केवळ ATM कार्यरत - Marathi News | SBI's online service stopped; only ATM, POS working | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! SBI ची ऑनलाईन सेवा ठप्प; केवळ ATM कार्यरत

State bank Of India ची ऑनलाईन सेवा ठप्प झाल्याचा फटका कोट्यवधी ग्राहकांना बसला आहे. याबाबत बँकेने दिलगिरी व्यक्त केली आहे. ...