लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली, मराठी बातम्या

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल, गांगुलीला विश्वास  - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan team will enter semis, say Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल, गांगुलीला विश्वास 

ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची उत्सुकता वाढत चालली आहे ...

IPL 2019: तेंडुलकरनं केलं गांगुलीच्या खेळाडूंचे कौतुक; पंतच्या खेळीबद्दल म्हणाला....  - Marathi News | IPL 2019 sachin Tendulkar praises delhi capitals and rishabh pants performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: तेंडुलकरनं केलं गांगुलीच्या खेळाडूंचे कौतुक; पंतच्या खेळीबद्दल म्हणाला.... 

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचं सचिन तेंडुलकरकडून तोंडभरुन कौतुक ...

बीसीसीआयने केली गांगुलीची पाठराखण - Marathi News | BCCI has backed Ganguly's tactics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयने केली गांगुलीची पाठराखण

बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्या. डी. के. जैन यांनी सौरव गांगुली यांच्याविरुद्ध हितसंबंधावरुन तक्रार केलेल्या तिनही तक्रारदारांना आपले म्हणणे लिखित स्वरुपात देण्यास सांगितले आहे. ...

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीतून सौरव गांगुलीचा राजीनामा? - Marathi News | Sourav Ganguly willing to resign from Cricket Advisory Committee to avoid conflict | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीतून सौरव गांगुलीचा राजीनामा?

सौरव गांगुली इंडियन प्रीमिअर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागारही आहे ...

IPL 2019 : 'दादा' आला धावून... धोनीवर टीका करणाऱ्यांची गांगुलीकडून 'शाळा'! - Marathi News | IPL 2019: "MS Dhoni Is Human": Sourav Ganguly Comes To CSK Skipper's Defence In No-Ball Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'दादा' आला धावून... धोनीवर टीका करणाऱ्यांची गांगुलीकडून 'शाळा'!

IPL 2019: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयावर नाराजी प्रकट करत मैदानावर धाव घेतली होती. ...

IPL 2019 : सौरव गांगुलीची दमदार फटकेबाजी; पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Sourav Ganguly's hitting on net's; Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : सौरव गांगुलीची दमदार फटकेबाजी; पाहा व्हिडीओ

IPL 2019: सौरव गांगुली सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहत आहे. ...

IPL 2019 : ग्रेट भेट! सचिन आणि गांगुली मैदानात उतरतात तेव्हा... - Marathi News | IPL 2019: When Sachin tendulkar and saurav Ganguly meet on wankhede stadium ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ग्रेट भेट! सचिन आणि गांगुली मैदानात उतरतात तेव्हा...

आज मात्र सचिन आणि गांगुली यांची वानखेडे स्टेडियममध्ये भेट झाल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा, सल्लागार म्हणून 'दादा' खेळाडूची निवड - Marathi News | IPL 2019: Sourav Ganguly Joins Delhi Capitals as Advisor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा, सल्लागार म्हणून 'दादा' खेळाडूची निवड

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १२वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. ...