लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यात थंडीचा दुसरा बळी-: घरी न परतल्याने शोध, आंबेघर फाट्याजवळ मृतदेह - Marathi News | The second victim of cold weather in Satara district-: The bodies were found near the Ambeghar gorge, after returning home without searching | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात थंडीचा दुसरा बळी-: घरी न परतल्याने शोध, आंबेघर फाट्याजवळ मृतदेह

जावळी तालुक्यातील विवर येथे राहणाऱ्या एका वृद्धाचा थंडीने गारठून मृत्यू झाला. शामराव लक्ष्मण गोळे (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी ...

सातारा : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तरुणीचा विनयभंग - Marathi News | Satara: The girl's molestation by threatening the Revolver | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तरुणीचा विनयभंग

शाहूपुरी रस्त्यावर एका तरुणीला दुचाकी आडवी मारून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिच्या अंगाशी झोंबाझोंबी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज नईम शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ...

सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी साताऱ्यातील पाच पालिकांचा संपात सहभाग - Marathi News | Five teams of Satara Panchayat participated in the Seventh Pay Commission to implement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी साताऱ्यातील पाच पालिकांचा संपात सहभाग

नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार, दि. १ जानेवारी रोजी जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले. सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वर, पाचगणी व फलटण या पालिका बंदमध्ये सहभागी झाल्या हो ...

सलग तिसऱ्या दिवशी साताऱ्याचा पारा ९.४ अंशावर, शेकोट्या पेटल्या - Marathi News | On the third day of the third consecutive day, satyarthi mercury burned down on 9.4 degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सलग तिसऱ्या दिवशी साताऱ्याचा पारा ९.४ अंशावर, शेकोट्या पेटल्या

सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका असून गेल्या तीन दिवसांपासून तर किमान तापमान ९.४ अंशावर कायम स्थिर आहे. सततच्या या थंडीमुळे ग्रामीण भागातील गावोगावी शेकोट्या पेटत असल्याचे दिसून येत आहे. ...

सातारा : मांढरदेवच्या खेळांडूची महाराष्ट्र संघात निवड, नांदेड येथील क्रॉसकंटी स्पर्धेत यश - Marathi News | Satara: Mandhradev's selection of Khel Ratna in Maharashtra, Nanded's Crossoon Cup success | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मांढरदेवच्या खेळांडूची महाराष्ट्र संघात निवड, नांदेड येथील क्रॉसकंटी स्पर्धेत यश

पॅनेशिआ इंटरनॅशल स्कूल नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्ी स्पर्धेत मांढरदेव येथील न्यू इंग्लिश स्कूल व मांढदेव अ‍ॅथलेटिक फाउंडेशनच्या खेळांडूनी यश संपादन केले़ या स्पर्धेतून आकांक्षा शेलार, सुशांत जेधे व विशाखा साळुंखे यांची राष्ट्रीय स ...

कोल्हापूर : मुलींच्या छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे साताऱ्यात - Marathi News | Kolhapur: The biggest crime in girls' marriage was in Satara | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मुलींच्या छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे साताऱ्यात

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींच्या पाठीमागे लागेल त्याला ‘निर्भया’ची लाठी खावावी लागणार आहे. कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये ‘निर्भया’ने कठोर कारवाई के ...

जकातवाडी होणार कवितांचे गाव - Marathi News | Poetry of poems will be held in the village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जकातवाडी होणार कवितांचे गाव

सातारा : शहराच्या जवळच असलेले जकातवाडी हे गाव ‘माझं गाव कवितांचे गाव’ करण्याचा संकल्प विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालयाच्या वतीने ... ...

कत्तलखान्यात 14 बैल घेऊन जाणारा ट्रक पकडला, तिघांना अटक - Marathi News | A truck carrying 14 bulls caught in satara, arrested three | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कत्तलखान्यात 14 बैल घेऊन जाणारा ट्रक पकडला, तिघांना अटक

संकेश्वर येथील कत्तलखान्यात 14 बैल घेऊन जाणारा ट्रक रविवारी सकाळी उंब्रज येथे गोरक्षकांनी पकडला. त्यांनी ट्रकसह 14 बैल पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी बेकायदा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. ...