Mahabaleshwar Hill Station Satara area -महाबळेश्वर तहसिलदार कार्यालयाच्या शेजारी महाबळेश्वर येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या नरक्या जातीच्या झाडाचे फळे खाताना स्थानिक नागरिकाना पांढऱ्या रंगांचा शेकरू प्रथमच या भागात दिसला. ...
gram panchayat Voting Karad Satara- सातारा जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला. सर्वच ठिकाणी सकाळच्या टप्प्यात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. ...
leopard Attack Satara ForestDepartment- जावळी तालुक्यातील रानगेघर याठिकाणी गुरुवारी सायंकाळी डोंगरातून शेळ्या माघारी येताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ८ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून ४ जखमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
Bird Flu Satara-खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले. मृत्युचे कारण स्पष्ट झाले नसल्याने कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण् ...
Grampanchyat Election Satara- तारळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाची सत्ता मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी म्हणजेच पाटणकर गट आणि भाजप एकत्र आले असल्याचे चित्र दिसत आहे. एकूण १७ जागांसाठी ...
Grampanchyat Samiti Satara- माण तालुक्यातील निवडणूक रिंगणातील ६१ ग्रामपंचायतींपैकी १४ गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित ४७ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमाने सुरू असून, अंतिम टप्प्यात आहे. पक्षीय राजकारण ग्रामपंचायतस्त ...
Grampanchyat Election Satara -सातारा जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान प्रक्रिया होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून २ हजार ३८ मतदान केंद्रांवर तयारी सुरु करण्यात आली आहे. १९ हजार ४३७ कर्मचारी मत ...
gram panchayat Election Satara- कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील पोतले ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उंडाळकर गट आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येवून निवडणूक लढत आहे. तर घारेवाडीत उंडाळकर गट विरूध्द चव्हाण गट एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिले ...