लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Crime News Satara: बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for possessing illegal pistols in karad satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News Satara: बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक

बेलवडे हवेली येथील दोन युवकांकडे पिस्तूल असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. ...

विक्रेत्याचा खून करून झाला होता पसार, सातारच्या आरोपीस कोल्हापुरात अटक - Marathi News | Satara accused arrested in Kolhapur in salesman murder case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विक्रेत्याचा खून करून झाला होता पसार, सातारच्या आरोपीस कोल्हापुरात अटक

डोक्यात लोखंडी गज घालून बॉबी विक्रेत्याचा खून करून झाला होता पसार ...

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा येत्या मंगळवारी पाटणमध्ये!, शंभूराज देसाईंवर तोफ डागणार? - Marathi News | Aditya Thackeray Nishtha Yatra in Patan, Shambhuraj Desai constituency on Tuesday | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा येत्या मंगळवारी पाटणमध्ये!, शंभूराज देसाईंवर तोफ डागणार?

बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जावून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम ...

सातारा: काहीतरी टोचल्याचा झाला भास, पण...; मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | A girl from Yerad in Patan taluka died of snakebite during treatment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: काहीतरी टोचल्याचा झाला भास, पण...; मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

पायाच्या जखमेतून रक्त येऊ लागले व तिला चक्कर आली. अन् ...

कोयनेत आढळला दुर्मिळ पट्टेरी पोवळा जातीचा विषारी साप - Marathi News | A rare striped Povla venomous snake was found in Koyna area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेत आढळला दुर्मिळ पट्टेरी पोवळा जातीचा विषारी साप

हा साप लहान सापांना खातो. ...

पराभव खुल्या मनाने स्वीकारला, तुमच्या पराभवाची कारणं द्या; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार - Marathi News | Give reasons for your defeat, Udayanraje Bhosale counter attack on Shivendra Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पराभव खुल्या मनाने स्वीकारला, तुमच्या पराभवाची कारणं द्या; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार

तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, कार्यकर्त्यांचे विकपॉईंट हेरुन त्यांच्या नाडया आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत, ही भावना आमची, तर जनता आमच्यामुळे आहे, अशी भावना तुमची. ...

साताऱ्यातील खिरखंडीच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार, शिक्षणासाठी होडीतून करावा लागायचा प्रवास - Marathi News | The life-threatening journey of the students of Khirkhandi in Satara will stop | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील खिरखंडीच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार, शिक्षणासाठी होडीतून करावा लागायचा प्रवास

खिरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षण व राहण्याची सोय अंधारी येथील आश्रमशाळेमध्ये करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत होते. परंतु, सद्य:स्थितीत या विद्यार्थ्यांचे पालक त्यासाठी सहमत नव्हते. ...

सातारा जिल्हा परिषद आरक्षण जाहीर; खुल्या प्रवर्गासाठी ४५ जागा, ३७ गट महिलांसाठी राखीव - Marathi News | Satara Zilla Parishad reservation announced; 45 seats for open category, 37 reserved for women | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषद आरक्षण जाहीर; खुल्या प्रवर्गासाठी ४५ जागा, ३७ गट महिलांसाठी राखीव

सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांची पाच वर्षांची मुदत २० मार्चला संपली. ...