लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

कोयना भागात पावसाचा जोर ओसरला, अवघा नऊ मिलीमीटर पाऊस - Marathi News | Rain fall in Koyna region, barely nine mm rain | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना भागात पावसाचा जोर ओसरला, अवघा नऊ मिलीमीटर पाऊस

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण ओसरला असून, कोयना परिसरात २४ तासांत अवघा नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणातून १५३६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, दरवाजे दीड फुटावर स्थिर आहेत. ...

साताऱ्यात महिला कॉन्स्टेबलची छेडछाड, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Women constable of Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात महिला कॉन्स्टेबलची छेडछाड, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिला कॉन्स्टेबलचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याची घटना साताऱ्यात घडली. विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप माने (रा. शनी मारुती मंदिरापाठीमागे, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. ...

सातारा : प्लॉॅटचे आमिष दाखवून वृद्धाची ३६ लाखांची फसवणूक - Marathi News | Satara: 36 lakhs of old age fraud by showing plat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : प्लॉॅटचे आमिष दाखवून वृद्धाची ३६ लाखांची फसवणूक

प्लॉॅट नावावर करून देण्याचे आमिष दाखवून वृद्धाची ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. महेश जयराम निकम (रा. कोडोली, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ...

Satara Bus Accident : आंबेनळी दुर्घटना : काळाच्या काळ्या दिवसाला एक महिना पूर्ण - Marathi News | All-round accident: A month full of black day's time | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Satara Bus Accident : आंबेनळी दुर्घटना : काळाच्या काळ्या दिवसाला एक महिना पूर्ण

जुलै महिन्यातील २८ तारखेला आंबेनळी घाटात दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसची दुर्घटना होऊन यामध्ये ३० कर्मचारी नजरेआड झाले. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून, आंबेनळी घाटातील कटू आठवणीचा काळा दिवस आहे. ...

सातारा : शाहू कला मंदिरची संरक्षण भिंत कोसळली - Marathi News | Satara: The wall of the Shahu art temple collapses | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : शाहू कला मंदिरची संरक्षण भिंत कोसळली

सातारा येथील शाहू कला मंदिरची १५ फूट उंच असलेली संरक्षण भिंत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने ही भिंत शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडवर न कोसळता आतल्या बाजूला पडली. ...

सातारा :  कोयनेचे दरवाजे साडेचार फुटांवर, पावसाचा जोर कमी - Marathi News | Satara: On the four corners of the Koyna, on the four feet of rain, there is less rainfall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  कोयनेचे दरवाजे साडेचार फुटांवर, पावसाचा जोर कमी

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयनेचे दरवाजे साडेपाचवरून साडेचार फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. दरवाजा आणि पायथा वीजगृहातून ४१५१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

सातारा : कण्हेर धरणातून पाणी सोडण्याने किडगाव-हमजाबाद पूल पाण्यात - Marathi News | Satara: In Kiggaon-Hamjabad pool water, after releasing water from Kanher dam dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कण्हेर धरणातून पाणी सोडण्याने किडगाव-हमजाबाद पूल पाण्यात

कण्हेर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी किडगाव व हमजाबाद या गावांना जोडणारा वेण्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आ ...

सातारा : कर्णकर्कश ध्वनिक्षेपक यंत्रणेला यंदाही बंदी, अन्यथा कठोर कारवाई - Marathi News | Satara: The curfew crystallization system is still banned, otherwise strict action will be taken | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कर्णकर्कश ध्वनिक्षेपक यंत्रणेला यंदाही बंदी, अन्यथा कठोर कारवाई

राज्यात सर्वत्र कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यावर बंदी आहे. त्याचे काटेकारपणे पालन करत सामाजिक उपक्रम राबवून उत्सव साजरा करा, असे आवाहन पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी केले. ...