लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

परीक्षेवेळी दहावीचे दोन डमी विद्यार्थी सापडले - Marathi News | During the exam two Dummies of Class X students were found | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परीक्षेवेळी दहावीचे दोन डमी विद्यार्थी सापडले

पाचगणी आणि साताऱ्यामध्ये दहावीचे दोन डमी विद्यार्थी सापडले असून, रात्री उशिपर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...

पोलीस अधिकाºयाने घातली हवालदाराच्या डोक्यात वीट - Marathi News | A brick in the head of a hawala wearing a police officer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलीस अधिकाºयाने घातली हवालदाराच्या डोक्यात वीट

पोलीस निरीक्षकानेच हवालदाराला मारहाण केल्यामुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दिवसभर या प्रकरणाचीच चर्चा करताना पोलीस पाहायला मिळत होते. याबाबत अधिक तपास हवालदार शेवाळे हे करत आहेत. ...

धूनटाक फेस्टीवलवर पोलिसांकडून कारवाई - Marathi News | Police take action at Dhunatak Festival | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धूनटाक फेस्टीवलवर पोलिसांकडून कारवाई

मालक रितेश मोरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.  हवालदार राहूल खाडे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

कासवाची तस्करी करणाऱ्या युवकाला अटक - Marathi News |  A youth arrested for smuggling of tortoise | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कासवाची तस्करी करणाऱ्या युवकाला अटक

हे कासव त्यांनी विक्रीसाठी आणले असल्याचे पोलिसांना सांगितले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार उत्तम दबडे, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, प्रवीण कडव, केतन शिंदे यांनी भाग घे ...

साताऱ्यातील १५ एटीएम सेंटरमधून २४ लाख हडपले - Marathi News |  7 lakhs grabbed from 7 ATM centers in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील १५ एटीएम सेंटरमधून २४ लाख हडपले

स्टेट बँकेनेही सिस्टिमला नोंद नसल्याने संशयितांना काही रक्कम परत केली होती. मात्र, तोच प्रकार वारंवार घडू लागल्याने स्टेट बँकेच्या अधिका-यांना संशय आला. त्यांनी एटीम मशीन मधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मात्र, तोप ...

Corona virus : सावधान ! सोशल मीडियावर कोरोनाविषयी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात  - Marathi News | Corona virus : Careful! Action against spreading false information about Corona on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : सावधान ! सोशल मीडियावर कोरोनाविषयी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात 

सातारा व सांगली येथे कारवाई करण्यास सुरुवात ...

कोरोनाला निपटण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण - Marathi News | Doctor training to deal with Corona | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरोनाला निपटण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण

सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये दिलेल्या टिप्स आणि उपचारावर डॉक्टरांकडून भर दिला जाणार आहे. शनिवार, दि. १४ रोजी सातारा जिल्'ातील प्राथमिक आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांना प्रशिक्षण दिले जाणार ...

स्त्रियांचं विश्व विकिपिडीयावर! कायदे, पुस्तके, माहितीपटासह सबकुछ - Marathi News | Women's World on Wikipedia! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्त्रियांचं विश्व विकिपिडीयावर! कायदे, पुस्तके, माहितीपटासह सबकुछ

प्रगती जाधव-पाटील । सातारा : जागतिकीकरणाच्या युगात माहितीचा विस्फोट होत असताना महिलांना मात्र त्यांच्या जगण्याशी निगडीत असलेल्या कायदा अद्यापही ... ...