लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

पाकिस्तान विरोधात लढलेल्या सैनिकाची थट्टा ५० वर्षांपासून लालफितीचा कारभार : सीमेवर पराक्रम गाजवला; पैसे भरूनही जागेसाठी प्रशासनाने मारायला लावलेत हेलपाटे - Marathi News | The joke of the soldier fighting against Pakistan has been redefined for over 50 years: the battle over the border; The administration has hit the helm of the land for the space | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाकिस्तान विरोधात लढलेल्या सैनिकाची थट्टा ५० वर्षांपासून लालफितीचा कारभार : सीमेवर पराक्रम गाजवला; पैसे भरूनही जागेसाठी प्रशासनाने मारायला लावलेत हेलपाटे

सातारा : १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात शत्रू सैन्याला चारीमुंड्या चित करणारा जिगरबाज सुभेदार देशांतर्गत महसूल यंत्रणेच्या लालफितीच्या लढाईत हतबल ...

सुरुचि धुमश्चक्री प्रकरणातील संशयित आरोपी नगरसेवक बाळू खंदारे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Bally Khandare police custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरुचि धुमश्चक्री प्रकरणातील संशयित आरोपी नगरसेवक बाळू खंदारे पोलिसांच्या ताब्यात

सुरुचि धुमश्चक्री प्रकरणातील गेल्या तीन महिन्यांपासून फरारी असलेला संशयित आरोपी नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे याला बुधवारी सायंकाळी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

सातारा-पंढरपूर मार्गावर चौपदरीकरणातील धुरळ्यामुळे वाहनधारक हैराण - Marathi News | On the Satara-Pandharpur road, the vehicle holder Hiran, due to the four-dimensional scarcity | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा-पंढरपूर मार्गावर चौपदरीकरणातील धुरळ्यामुळे वाहनधारक हैराण

सातारा-पंढरपूर मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून, अनेकवेळा पाणी मारण्यात येत नसल्याने धुरळ्यातूनच वाहन घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. ...

सातारा : खासगी प्रवासी बस घुसली ऊसाच्या ट्रॉलीत; ३२ प्रवासी किरकोळ जखमी - Marathi News | Satara: Private passenger bus enters a trolley with sugarcane; 32 passengers injured minor | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : खासगी प्रवासी बस घुसली ऊसाच्या ट्रॉलीत; ३२ प्रवासी किरकोळ जखमी

पहाटेच्या अंधारात उलट्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खासगी प्रवासी बस ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीत घुसली. यामुळे झालेल्या अपघातात ३२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करुन सोडून देण्यात आले. ...

सातारा : वर माती, खाली वाळू... प्रशासन मात्र कनवाळू, वाळूचोरीचा नवा फंडा, खटाव तालुक्यात एका पावतीवर दोन खेपा - Marathi News | Satara: On top of the clay, sand down ... Administration, however, with renewal, new fund of sand pumps, two crops on a receipt in Khatav taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : वर माती, खाली वाळू... प्रशासन मात्र कनवाळू, वाळूचोरीचा नवा फंडा, खटाव तालुक्यात एका पावतीवर दोन खेपा

खटाव तालुक्यातील नदी पात्रातून वाळू उपसा खुलेआम सुरू आहे. वाळू माफीयांनी नवा फंडा शोधून काढला आहे. खाली वाळू भरून वरुन माती टाकून वाहतूक केली जात आहे. महसूल विभाग मात्र हातावर हात ठेऊन गप्प आहे. वाळू तस्करांवर किरकोळ कारवाई करत प्रशासन ह्यतू कर रडल्य ...

स्वबळाच्या घोषणेनं ‘वाघांची डरकाळी’ स्वतंत्र - Marathi News | The 'tiger spirits' are independent of the declaration of 'Swing' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वबळाच्या घोषणेनं ‘वाघांची डरकाळी’ स्वतंत्र

जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली असल्याने सातारा जिल्ह्यातील अनेक इच्छुक दंड थोपटून कामाला लागणार आहेत. विविध विधानसभा मतदार संघांतून पक्षा ...

सातारा : परंपरेला छेद देत अग्निसंस्कार, पिंडदान करून सावित्रीच्या लेकीनी दिला नवा संदेश, कवठे येथील ह्रदयस्पर्शी घटना - Marathi News | Satara: A fire sign giving the holes to the tradition, the new message given by Savitri, by Pindand, the heartfelt event of Kavthe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : परंपरेला छेद देत अग्निसंस्कार, पिंडदान करून सावित्रीच्या लेकीनी दिला नवा संदेश, कवठे येथील ह्रदयस्पर्शी घटना

घरातील कर्ता वडीलच गेल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळूनही अशा परिस्थिती धीर खचू न देता त्यांच्या मुलीनी वडीलांची शितोंडी धरण्यापासून ते अंत्यसंस्कार अशा सर्व विधी स्वतः करून पारंपारिक परंपरेला छेद देत या लेकीनी अग्निसंस्कार आणि पिंडदान करून त्यांनी समाजाप ...

सातारा : दहा दिवसांपासून थंडीचा मुक्काम, साताऱ्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत स्थिरावले - Marathi News | Satara: The cold stay of 10 days, the minimum temperature in Satara has been reduced to 12 degrees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सातारा : दहा दिवसांपासून थंडीचा मुक्काम, साताऱ्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत स्थिरावले

गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असली तरी गेल्या काही दिवसांत उतार आला होता. मात्र, आता दहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. सध्या साताऱ्यातील किमान तापमान ११ ते १२ अंशाच्या दरम्यान असून, कमाल तापमान अजूनही ३० च्या आसपास आहे. सध्या पहाटे व सकाळच्य ...