लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

साताऱ्यांतील रस्त्यांना मंडपांचा अडथळा, पोलिसांचे दुर्लक्ष, नागरिकांमधून कारवाईची मागणी - Marathi News | Demand of roads in Satara, obstruction of police, neglect of police, citizens' action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यांतील रस्त्यांना मंडपांचा अडथळा, पोलिसांचे दुर्लक्ष, नागरिकांमधून कारवाईची मागणी

सातारा शहरामध्ये केवळ तीन मुख्य रस्ते आहेत. या रस्त्यांवरही आता वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. असे असताना अनेकजण आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी रस्त्यातच मंडप उभारत आहेत. त्यामुळे सर्वसामांन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्ता वेठ ...

सातारा : पोलिसांनी २२ जणांना आत्मदहनापासून केले परावृत्त, यंदाचा प्रजासत्ताकदिन आंदोलनाविना पार - Marathi News |  Satara: Police refuse to make 22 people self reliant, crossing Republican day without movement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पोलिसांनी २२ जणांना आत्मदहनापासून केले परावृत्त, यंदाचा प्रजासत्ताकदिन आंदोलनाविना पार

स्वतंत्र्य दिन आणि प्रजासत्तादिन म्हटलं की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन, उपोषण करणारांचा आकडा दरवर्षी वाढलेला पाहायला मिळतो. मात्र, यंदाचा प्रजासत्ताकदिन ना उपोषण ना आंदोलनाशिवाय पार पडला. जिल्ह्यातून तब्बल २२ जणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल ...

सातारानजीक लिंबच्या पेरूसाठी अमेरिकन प्राध्यापकाची धडपड, लोकांच्या परसबागेत वाढत आहेत कलमे - Marathi News | American professor of limelight for Limbu's Peru, people are growing in the backyard. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारानजीक लिंबच्या पेरूसाठी अमेरिकन प्राध्यापकाची धडपड, लोकांच्या परसबागेत वाढत आहेत कलमे

सातारानजीक असणारा लिंबचा पेरू नामशेष होण्याच्या मार्गावर असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तोे देश-विदेशात पोहोचला आहे. या दुर्मीळ पेरूला वाचविण्यासाठी एका अमेरिकन मराठी प्राध्यापकाने पुढाकार घेतला असून पेरूची छाट कलमे करून राज्यभरात त्यांनी आपल्या म ...

सातारा : औंधमधून २७ पोती प्लास्टिक कचरा जमा, शिवसंकल्प प्रतिष्ठानचा उपक्रम, यमाई देवी मंदीर अन् श्री भवानी वस्तूसंग्रहालय परिसर चकाचक - Marathi News | Satara: 27 bags of plastic waste deposits from Aundh, Shivsankalp Pratishthan's venture, Yamai Devi Mandir and Shri Bhavani Bushes Hospital premises | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : औंधमधून २७ पोती प्लास्टिक कचरा जमा, शिवसंकल्प प्रतिष्ठानचा उपक्रम, यमाई देवी मंदीर अन् श्री भवानी वस्तूसंग्रहालय परिसर चकाचक

औंध (सातारा) : येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सभासदांनी येथील मूळपीठ डोंगर परिसर व श्री भवानी वस्तू संग्रहालय परिसराची स्वच्छता करून सुमारे २७ पोती साठलेला प्लास्टीक कचरा जमा केला. श्री यमाईदेवी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक तसेच मूळपीठ डोंगराव ...

सातारा : धरणग्रस्त कोयनेची वीज बंद पाडणार : भारत पाटणकर, कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांना मोफत विजेसह नोकरीची हमी देण्याची मागणी - Marathi News | Satara: Demolition of dam damaged coal: demand for job guarantee with free electricity to project affected persons of Patankar, Koyane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : धरणग्रस्त कोयनेची वीज बंद पाडणार : भारत पाटणकर, कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांना मोफत विजेसह नोकरीची हमी देण्याची मागणी

संपूर्ण महाराष्ट्राला कोयनेतून वीज पुरविली जाते. मात्र कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. प्रकल्पग्रस्तांना मोफत वीज, नोकरीची हमी आणि पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालय, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय या तीन ठिकाणी सम ...

सातारा : सावधान! विषारी फळांचा भरलाय बाजार, रसायनाने फळे पिकवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल - Marathi News | Satara: Attention! Mercantile Trades for the Toxic Fruit Market, Chemistry | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सावधान! विषारी फळांचा भरलाय बाजार, रसायनाने फळे पिकवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल

बाजारात फळांची होणारी कमी-जास्त मागणी आणि दरांचे कमी-जास्त होणारे गणित यांचा मेळ बसवण्यासाठी कच्ची फळे विकत घेऊन ती रसायनांने पिकवून बाजारात विकण्याचा खेळ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा मात्र पुरताच खेळ झालेल ...

सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास राजेशिर्के, समर्थकांनी साजरा केला आनंदोत्सव - Marathi News | Suhas Rajeshirke, Supervisors celebrate Satyagraha's Deputy Chief Minister | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास राजेशिर्के, समर्थकांनी साजरा केला आनंदोत्सव

सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सातारा विकास आघाडीचे सुहास राजेशिर्के यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलाब व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. सातारा पालिकेमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीच ...

साताऱ्यात चौकाचौकात जिलेबीची दुकाने, प्रजासत्ताक दिन, परस्परांना जिलेबी देऊन साजरा करतात आनंद - Marathi News | Golabi shops, Republic Day in Satara, Chowk chowk in Satara celebrates Jelebi with joy | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात चौकाचौकात जिलेबीची दुकाने, प्रजासत्ताक दिन, परस्परांना जिलेबी देऊन साजरा करतात आनंद

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सातारा शहरात अनेक मिठाईच्या दुकानांसमोर मंडप सजले आहेत. यंदाही चौका चौकात छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी जिलेबीची दुकाने थाटली आहे. जिलेबी तयार करण्याची आणि पीठ भिजत घालण्यासाठी सुमारे एक महिना आधीपासून तयारी सुरू करण् ...