लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

राजधानीतल्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांना आवतण, उदयनराजेंचा अनाकलनीय डाव  - Marathi News | Satara: Initiative for all party leaders including Chief Ministers for the ceremony in the capital, uninterrupted action of Udayan Raj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजधानीतल्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांना आवतण, उदयनराजेंचा अनाकलनीय डाव 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजधानी साताऱ्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेतेमंडळींना आवतण धाडले आहे. ...

सातारा जिल्ह्यातील साडे तीन हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी सुरू - Marathi News |   In the Satara district, quality evaluation of three and a half thousand students has started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील साडे तीन हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी सुरू

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासण्याची परीक्षा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ८० शाळांतून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. ...

वॉटर कप स्पर्धेसाठी बेलेवाडीकर एकवटले ! - Marathi News |  Bellevider gathered for water cup competition! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वॉटर कप स्पर्धेसाठी बेलेवाडीकर एकवटले !

युवकांचा लक्षणीय सहभाग : दोन वनराई बंधारे बांधून प्रारंभरहिमतपूर : वॉटर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवायचाच, असा निश्चय करून कोरेगाव तालुक्यातील बेलेवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून दोन वनराई बंधारे बांधून जलसंधारणाच्या कामाला प्रारंभ केला आहे.वॉटर क ...

सातारा : अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवून आणेपर्यंत फॅक्टरी खाक - Marathi News | Satara: Factory stack until fire extinguishing staff of the firefighters | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवून आणेपर्यंत फॅक्टरी खाक

शेंगदाणा फॅक्टरीला शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागल्यानंतर मालकाने १०१ या नंबरवर अग्निशामक दलाला बऱ्याचवेळा फोन लावला. मात्र, तिकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने फॅक्टरी मालकाची घालमेल वाढली. अखेर दुचाकीवरून मालकाने अग्निशामक दलाचे क ...

अजिंक्यताºयासाठी मावळ्यांची ढाल ! - Marathi News | Mavalari shield for indecision! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजिंक्यताºयासाठी मावळ्यांची ढाल !

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अजिंक्यतारा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेब किल्ल्याच्या पायथ्याशी तीन वर्षे तळ ठोकून होता. मात्र, मावळ्यांच्या जिद्दीपुढे औरंगजेबला हा किल्ला जिंकता आला नाही. आता याच किल्ल्याच्या संरक्षणासाठी साताºयातील अनेक माव ...

सलग ५५ वर्षे ‘मेंबर’ असलेल्या माधवराव निगडेंची अखेर दखल.. - Marathi News | Madhavrao Gadhade, who is a 55-year-old member, is finally interrupted. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सलग ५५ वर्षे ‘मेंबर’ असलेल्या माधवराव निगडेंची अखेर दखल..

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले राजकारणातील रथी-महारथींना घाम फुटत असतो. मात्र, वाई तालुक्यातील आसले गावचे ८१ वर्षांचे माधवराव निगडे यास अपवाद आहे. गावातील भावकी आणि गट-तटातून त्यांनी ग्रामपंचायतीत सलग बाराव ...

सातारा : सज्जनगडावर श्रीराम जय रामचा गजर, हजारो भाविकांची उपस्थिती - Marathi News | Satara: The presence of thousands of devotees, the presence of thousands of devotees on Sajjangad, the presence of thousands of devotees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सज्जनगडावर श्रीराम जय रामचा गजर, हजारो भाविकांची उपस्थिती

श्रीराम जय राम जय जय राम आणि जय जय रघुवीर समर्थच्या नामघोषात ३३६ व्या दासनवमी महोत्सवास सज्जनगडावर प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. यानिमित्ताने श्री रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने नऊ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दासनवम ...

सातारा : मुख्यमंत्री फडणवीस रतन खत्रीकडे कामाला होते का? : राज ठाकरे - Marathi News | Satara: Did the Chief Minister get the job done with Ratan Khatri? : Raj Thackeray | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मुख्यमंत्री फडणवीस रतन खत्रीकडे कामाला होते का? : राज ठाकरे

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज एक नवा आकडा सांगतात. सत्यता नसतानाही ते आकडे सांगण्यात माहिर आहेत. मला वाटतं ते रतन खत्रीकडे कामाला होते का? रोज एक नवा आकडा? ते म्हणतात राज्यात ३६ हजार विहिरी बांधल्या, मला वाटतं रस्त्यावर पडलेले खड् ...