फलटण : राज्यात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत फलटण नगरपरिषद २२६ व्या क्रमांकावर आहे. ही गोष्ट भूषणावह नाही. या स्पर्धेत रंगरंगोटीस १० गुण आहेत त्यात नगरपरिषदेस केवळ २ गुण मिळालेत मग त्यावर २२ लाखांच्या खर्चास मंजुरी कशासाठी? असा सवाल अनुप शहा यांनी उपस्थि ...
मल्हारपेठ : डिजिटल बॅनरमुळे थर्माकॉलवर पेंटिंग करणाऱ्यांचा व्यवसाय डबघाईस आला असताना शासनाने थर्माकॉलवरही बंदी घातल्यामुळे आता हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे.प्लास्टिक बंदीनंतर शासनाने आता थर्माकॉल बंदी केली आहे. त्यामुळे हस्तकला असणाºया पेंटिंग व् ...
‘पाकिस्तानवर टीका करताना, त्यांच्यावर कारवाई केल्यावर सर्वांचीच छाती फुगते; मात्र छप्पन इंच छाती असलेल्यांनी पाकिस्तानमधून साखर आयात करताना हा विचार का केला नाही. कमी दरात कच्ची साखर आयात करून ...
सातारा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची ‘पेट्रोल व्हेईकल’ फुटक्या दिव्यांनीच रात्री-अपरात्री महामार्गावर फिरताना दिसते. या वाहनाचे दिवेच गायब असल्याने रात्रीच्यावेळी या वाहनामुळेच मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महामार्गावर कुठलाही अडथळा ...
आई-वडिल शेतात गेल्याचे पाहून घरी एकट्या असलेल्या शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत. ...
साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरू असून यामुळे कोयनेसह सर्वच धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून पाणी ...