येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे. रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली ...
सकल मराठा समाजबांधवांच्या तुळजापूर येथे दि. २९ जून रोजी होणाºया जागर व गोंधळ मोर्चासाठी साताºयातून मराठा बांधव गुरुवारी रवाना होणार आहेत. दरम्यान, या आंदोलनासाठी ...
कोरेगाव तालुक्यातील साप येथील बुधावले वस्ती मधील वीज वितरणचा विद्युत पोल घराच्या दिशेला वाकला असल्याने घरासह कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबतची तक्रार वारंवार रहिमतपूर वीज कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्याकडे करूनही याकडे दुर्लक्ष केले ...
सातारा येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरु आहे. रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली आहेत. ...
सातारा पालिकेच्या वतीने प्लास्टिक कॅरिबॅग व तत्सम वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा धडाका गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. पाच दिवसांत शहरातील १४ तर जिल्ह्यातील एकूण १५ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या माध्यम ...
अनेकदा आपली मागणी नेमकी कोणत्या शासकीय विभागाकडे पूर्ण होईल, हे अनेकांना माहितीही नसते. त्यामुळे अशा लोकांची मग साहजिकच फसगत होते. असाच काहीसा प्रकार बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर घडला. ...
सातारा जिल्ह्यातील धरण परिसरात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी तिसºया दिवशी काहीसा मंदावला असलातरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. तर कोयना धरणात बुधवारी सकाळपर्यंत २८.१० टीएमसी एवढा साठा झाला होता. पश्चिम भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. ...