लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सारा अली खान

Sara Ali Khan News in Marathi | सारा अली खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sara ali khan, Latest Marathi News

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.
Read More
हा काय बोलतोय? 'पती पत्नी और वो दो'च्या ट्रेलर लाँचला होस्टचं विधान ऐकून सारा अली खान शॉक - Marathi News | sara ali khan shocked at pati patni aur woh di trailer launch where host made wierd statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा काय बोलतोय? 'पती पत्नी और वो दो'च्या ट्रेलर लाँचला होस्टचं विधान ऐकून सारा अली खान शॉक

'पती पत्नी और वो २'च्या ट्रेलर लाँचवेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

'पती पत्नी और वो २' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे; आता 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार - Marathi News | The release date of the movie Pati Patni Aur Woh 2 has been postponed ayushmann khurana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पती पत्नी और वो २' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे; आता 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

आयुषमान खुराना आणि सारा अली खान यांच्या बहुप्रतीक्षित 'पती पत्नी और वो २' या कॉमेडी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे ...

सारा अली खानने मुंबईतील बंगला दिला भाड्याने; ५ वर्षांचा करार, दरमहा मिळणार 'इतके' लाख रुपये - Marathi News | Sara Ali Khan Rents Out Mumbai Andheri West Bungalow For Rs 4.14 Crore Monthly Rent Starts At Rs 6.5 Lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानने मुंबईतील बंगला दिला भाड्याने; ५ वर्षांचा करार, दरमहा मिळणार 'इतके' लाख रुपये

बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथे कलाकार केवळ अभिनयावर नाही, तर गुंतवणुकीतूनही कमाई करताना दिसतात. ...

सोशल मीडियावर वाद पेटला! ओरीच्या टोमण्याला सारा अली खानचं गाण्यातून उत्तर, म्हणाली... - Marathi News | Sara Ali Khan Ibrahim In A Feud With Orry What Caused The Rift Between Former Best Friends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर वाद पेटला! ओरीच्या टोमण्याला सारा अली खानचं गाण्यातून उत्तर, म्हणाली...

मैत्रीच्या नात्यात मिठाचा खडा! ओरीने उडवली साराच्या करिअरची थट्टा, संतापलेल्या अभिनेत्रीने गाण्यातून दिलं उत्तर ...

शुटींग करताना भूक लागल्यावर सारा अली खान खाते 'हा' पदार्थ- वजन वाढण्याचं टेन्शनच नाही - Marathi News | Sara Ali Khan eats 'this' food when she feels hungry while shooting -Diet Tips, weight loss tips By Sara Ali Khan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुटींग करताना भूक लागल्यावर सारा अली खान खाते 'हा' पदार्थ- वजन वाढण्याचं टेन्शनच नाही

Diet Tips By Sara Ali Khan: कामाच्या ठिकाणी असताना जेव्हा थोडीशी भूक लागते, तेव्हा ती भागविण्यासाठी काय खावं असा प्रश्न पडला असेल तर सारा अली खान सांगते तो उपाय तुम्ही करू शकता... ...

"खूप कठीण...", सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याबद्दल लेक साराची भावुक प्रतिक्रिया, 'अशी' झालेली कुटुंबियांची अवस्था - Marathi News | bollywood actress sara ali khan emotional reaction on father saif ali khan knif attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप कठीण...", सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याबद्दल लेक साराची भावुक प्रतिक्रिया, 'अशी' झालेली कुटुंबियांची अवस्था

"तो काळ घरातील प्रत्येकासाठी...", वडिलांवरील चाकू हल्ल्याबद्दल सारा अली खानच्या मनात आजही भीती; म्हणाली... ...

कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता शाही थाटात लग्न करणार 'ही' अभिनेत्री, सासरे आहेत प्रसिद्ध अभिनेते - Marathi News | actress sara khan now grand wedding with actor krish pathak son of ramayan laxman sunil lahiri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता शाही थाटात लग्न करणार 'ही' अभिनेत्री, सासरे आहेत प्रसिद्ध अभिनेते

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता ही अभिनेत्री शाही थाटात लग्न करणार आहे ...

ना खलनायक, ना अ‍ॅक्शन सीन्स! OTT वरील 'हा' रोमॅन्टिक सिनेमा अ‍ॅक्शनपटांवर पडतोय भारी, तुम्ही पाहिला का? - Marathi News | aditya roy kapoor sara ali khan and panka tripathi starrer metro in dino movie trending on ott  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना खलनायक, ना अ‍ॅक्शन सीन्स! OTT वरील 'हा' रोमॅन्टिक सिनेमा अ‍ॅक्शनपटांवर पडतोय भारी, तुम्ही पाहिला का?

चार जोडप्यांच्या नात्यातील गुंतागुंत! 'हा' रोमॅन्टिक सिनेमा ओटीटीवर आहे ट्रेंडिंग; तुम्ही पाहिला का? ...