लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
राऊतांनी लिहिलं, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना", भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा - Marathi News | shiv sena leader sanjay raut tweet jai maharashtra post and shayari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांनी लिहिलं, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना", भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा

सध्या राज्यात सुशांत सिंह राजपूत मृत प्रकरण प्रचंड गाजत आहे. यासंदर्भातत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आज एनसीबीने रियाला 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. ...

कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु – शिवसेना खा. संजय राऊत - Marathi News | If Kangana Ranaut apologizes to Maharashtra, let's consider forgiving her - Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु – शिवसेना खा. संजय राऊत

राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगना राणौत हिच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन केले. तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अशी धमकीच दिली होती. ...

देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?; संजय राऊतांचा सणसणीत टोला - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut Target Finance Minister Nirmala Sitaraman over Economy Situation of India | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?; संजय राऊतांचा सणसणीत टोला

कोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम. ...

या 'इमोशनल ब्लॅकमेल'चं काय करायचं?; कंगनानं शेअर केली 'घर की बात' - Marathi News | How to handle emotional blackmail at home? Kangana Ranaut share her father video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या 'इमोशनल ब्लॅकमेल'चं काय करायचं?; कंगनानं शेअर केली 'घर की बात'

तुम्ही माफियाशी लढू शकता, तुम्ही सरकारला आव्हान देऊ शकता, पण... ...

वडिलांना सतावतेय कंगनाच्या सुरक्षेची चिंता; केंद्राकडे मागितली मदत, भाजपा आमदाराचा पाठिंबा - Marathi News | Concern for the safety of Kangana Ranaut; Her father help sought from Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडिलांना सतावतेय कंगनाच्या सुरक्षेची चिंता; केंद्राकडे मागितली मदत, भाजपा आमदाराचा पाठिंबा

मुंबईत जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा शिवसेना व संजय राऊत कुठे होते? ...

"स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला   - Marathi News | kangana ranaut should handel own twitter handle political party should not allowed said shiv sena leader sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला  

शुक्रवारी रात्री उशिरा कंगना राणौतला उपरती झाली आणि एक ट्विट मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळले, असे म्हणत मुंबईबाबत आपले प्रेम दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ...

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल - Marathi News | Haryana minister anil vij came in kanganas support asked is mumbai shiv sena dynasty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

शिवसेनेला इशारा देत, शिवसेनेचे नेते सत्य बोलण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही. मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.  ...

‘कंगना तो एक बहाना है’, सूचक ट्विट करत नितेश राणेंचा निशाणा - Marathi News | bjp leader nitesh rane tweets over kangana ranaut shiv sena row | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘कंगना तो एक बहाना है’, सूचक ट्विट करत नितेश राणेंचा निशाणा

शिवसेना आणि कंगना यांच्यात पेटलेल्या वाकयुद्धावर नितेश राणेंचं सूचक भाष्य ...