लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut Interview: मुंबई पालिका निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात? संजय राऊत म्हणाले... - Marathi News | sanjay Raut Interview Mumbai Municipal Corporation elections under the leadership of Aditya Thackeray? Sanjay Raut said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिका निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात? संजय राऊत म्हणाले...

आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीचं नेतृत्त्वं केलं तर नक्कीच आम्ही त्यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.  ...

Exclusive: 'मुख्यमंत्र्यांपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद'; संजय राऊत यांचं मत  - Marathi News | Exclusive Shiv Sena party chief is the highest post than CM says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive: 'मुख्यमंत्र्यांपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद'; संजय राऊत यांचं मत 

Sanjay Raut: मुख्यमंत्री पदापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच माझ्या दृष्टीनं सर्वोच्च पद आहे, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ...

Sanjay Raut: 'सामनाच्या अग्रलेखाची जबाबदारी माझी; रश्मी ठाकरेंची नाही'; संजय राऊत कडाडले - Marathi News | Sanjay Raut is a responsible for the Saamana article over Answer the question on Rashmi Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सामनाच्या अग्रलेखाची जबाबदारी माझी; रश्मी ठाकरेंची नाही'; संजय राऊत कडाडले

Sanjay Raut: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखातील भाषेवरुन भाजपा आक्रमक झाली असून 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...

Sanjay Raut: 'गटारात तोंड बुडवून थुंकणं याला टीका म्हणत नाहीत'; संजय राऊतांचा पुन्हा एकदा राणेंवर हल्ला - Marathi News | Sanjay Raut slams narayan rane over criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गटारात तोंड बुडवून थुंकणं याला टीका म्हणत नाहीत'; संजय राऊतांचा पुन्हा एकदा राणेंवर हल्ला

Sanjay Raut: आता जे चाललंय त्याला टीका नव्हे, गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणतात, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. ...

Nitesh Rane: "कोण राणे म्हणणारे दोन दिवसांपासून सामनामधून...’’नितेश राणेंची संजय राऊतांवर बोचरी टीका  - Marathi News | Nilesh Rane: "Who is Rane? Those who say so have been showing for the last two days that we are waking up to Thackeray's salt from the Saamana" Nitesh Rane criticizes Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :''कोण राणे म्हणणारे दोन दिवसांपासून सामनामधून...’’नितेश राणेंची संजय राऊतांवर बोचरी टीका 

Nitesh Rane: नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेले प्रक्षोभक विधान, त्यानंतर नारायण राणेंना झालेली अटक आणि जामिनावर सुटका यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. ...

संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, महिलेच्या तिन्ही याचिका फेटाळल्या - Marathi News | Sanjay Raut was granted relief by the High Court and all the three petitions of the woman were rejected pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, महिलेच्या तिन्ही याचिका फेटाळल्या

Sanjay Raut : २०१३ व २०१८ दरम्यान केलेल्या तीन तक्रारींवर पोलीस तपास करण्याचे निर्देश द्यावे व झोन ३ च्या पोलीस उपायुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने याचिकेद्वारे केली होती. ...

संजय राऊतांनी कोंबडीचं ट्विट करुन पुन्हा डिवचलं, वाघाचाही फोटो शेअर केला - Marathi News | Sanjay Raut tweeted about the chicken, cock and shared a photo of the tiger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांनी कोंबडीचं ट्विट करुन पुन्हा डिवचलं, वाघाचाही फोटो शेअर केला

शिवसेनेकडून लावण्यात आलेलं हे बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर, अनेकांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करताना कोंबडीचे फोटो झळकावले. ...

Sanjay Raut: 'केंद्रीय मंत्री असो किंवा बादशहा असो कायदेशीर कारवाई होणारच', संजय राऊत यांची रोखठोक भूमिका - Marathi News | Whether Union Minister or Emperor legal action will be taken says Sanjay Raut on narayan rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'केंद्रीय मंत्री असो किंवा बादशहा असो कायदेशीर कारवाई होणारच', संजय राऊत यांची रोखठोक भूमिका

"केंद्रीय मंत्री असो किंवा बादशहा असो कारवाई ही होणारच", असा स्पष्ट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ...