लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"मोदी-शहांचा पराभव होऊ शकतो; फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर..."  - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut slams Narendra Modi and Comment on Opposition Party Meeting through Saamana Editorial | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी-शहांचा पराभव होऊ शकतो; फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर..." 

Sanjay Raut : लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या आयोजित 19 राजकीय पक्षांच्या बैठकीवर आपले व्यक्त केले आहे.  ...

“आता सामनाचे नाव बदलावे आणि पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे”; भाजपची टीका - Marathi News | bjp ashish shelar says that change the name of saamana to pakistan nama or babar nama | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आता सामनाचे नाव बदलावे आणि पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे”; भाजपची टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावरून भाजपने प्रत्युत्तर देत टीका केली आहे. ...

Sanjay Raut: 'गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर...', संजय राऊत 'रोखठोक' बोलले - Marathi News | Shivsena Sanjay Raut Slam BJP PM Modi through Saamana Rokhthok Over partition | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर...', संजय राऊत 'रोखठोक' बोलले

Sanjay Raut: पाकिस्तानच्या निर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ.जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती ...

बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना काय सांगितलं? संजय राऊत यांनी गुपित उघड केलं - Marathi News | What did Uddhav Thackeray tell Sonia Gandhi in the meeting? Sanjay Raut revealed the secret | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना काय सांगितलं? संजय राऊत यांनी गुपित उघड केलं

Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आय़ोजित केली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. ...

“माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न”; संजय राऊतांची टोलेबाजी  - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp narayan rane over jan ashirwad yatra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न”; संजय राऊतांची टोलेबाजी 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. ...

Political Analysis: राणे, राडा अन् शुद्धीकरण; शिवसेनेने थेट संघर्ष टाळला पण... - Marathi News | spacial article on shiv sena narayan rane and balasaheb thackeray smritisthal mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Political Analysis: राणे, राडा अन् शुद्धीकरण; शिवसेनेने थेट संघर्ष टाळला पण...

शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं गोमूत्र शिंपडून केलं शुद्धीकरण. ...

हे तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण | Sanjay Raut On BJP Janashirwad Yatra | Corona Virus - Marathi News | This is an invitation to the third wave of Corona Sanjay Raut On BJP Janashirwad Yatra | Corona Virus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :हे तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण | Sanjay Raut On BJP Janashirwad Yatra | Corona Virus

...

तुम्ही उकीरडे फुंकत हिंडलात, भाजपच्या जनआशीर्वीद यात्रेवरही भडकले राऊत - Marathi News | sanjay raut on jan ashirvad yatra and devendra fadanvis about corona pandemic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही उकीरडे फुंकत हिंडलात, भाजपच्या जनआशीर्वीद यात्रेवरही भडकले राऊत

कोविडच्या संकाटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डेव्हलपमेंट असेल सर्वच बाबतीच सावधगिरीने पावलं टाकून त्यांचं काम सुरू आहे. ...