संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Nitesh Rane News: शिवसेना नेते संजय राऊत यांना हल्ली मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत असल्यामुळे ते रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गोडवे गात असल्याचा टोला भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी सोमवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत लगावला. ...
फडणवीस यांनी अमरावती शहरातील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला आणि पीडितांची भेट घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक घेतली. ...
Sanjay Raut On CM Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी एच.एन.रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...