संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
भाजप हा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते, असा दावा करतानाच अयोध्येच्या राममंदिराचा प्रश्न मोदींनी नाही तर न्यायालयाने सोडविला. ...
शिवसेना जन्म सन 1966 सालचा. तर शिवसेनेचे इतिहासाचार्य खा. संजय राऊत यांचा जन्म सन 1961 साली झाला. त्यामुळे जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा म्हणून सांगतो ...
Sanjay Raut On Devendra Fhadnavis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात बोलायला काहीच नव्हतं. राज्याचं हित दिसलं नाही, अशी टीका भाजपाकडून केली गेल्यानंतर त्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Shiv Sena News : डिपॉझिट जप्त झालं तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और लढेंगे अशी गर्जना शिवसेना खासदार Sanjay Raut यांनी केलीय. विशेषत गोवा आणि उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना लढतेय पण ताकद नसताना लढायचंच नाही, फक्त डिपॉझिट जातं म्हणून पक्षच वाढवायचाच नाही अस ...