लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
श्रीरामाचे धनुष्यबान चिन्ह रावणाला मिळाले, पण...; संजय राऊतांचे टीकास्त्र - Marathi News | MP Sanjay Raut criticizes Shinde group from Shiv Sena symbol | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :श्रीरामाचे धनुष्यबान चिन्ह रावणाला मिळाले, पण...; संजय राऊतांचे टीकास्त्र

जे शिंदेसोबत गेले ते पुन्हा निवडून येणार नाहीत ...

'कनेडी पॅटर्न राबवायचा असेल तर आमची देखील तयारी; इलाका भी हमारा, धमाका भी हमाराच' - Marathi News | BJP MLA Nitesh Rane lashed out at Uddhav Thackeray along with MP Sanjay Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'कनेडी पॅटर्न राबवायचा असेल तर आमची देखील तयारी; इलाका भी हमारा, धमाका भी हमाराच'

बाळासाहेब ठाकरे हे आज जिथे कुठे असतील त्यांना निश्चितच आनंद झाला असेल ...

नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शिवसेना संपविण्याचा कट रचला; शिवसैनिक कदापि सोडणार नाहीत - संजय राऊत - Marathi News | Narendra Modi, Amit Shah conspired to end Shiv Sena; Serious accusation of MP Sanjay Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शिवसेना संपविण्याचा कट रचला; शिवसैनिक कदापि सोडणार नाहीत - संजय राऊत

शिवसेनेच्या पाठीत वार केले ...

Sanjay Raut: शिवसेना भवन सोडणार? की नाव बदलणार?; संजय राऊत म्हणाले शिंदेंनी ब्रिगेडियर व्हावं पण... - Marathi News | Will Shiv Sena leave Bhavan Or will the name change Sanjay Raut said Shinde should become Brigadier but | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना भवन सोडणार? की नाव बदलणार?; संजय राऊत म्हणाले शिंदेंनी ब्रिगेडियर व्हावं पण...

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय काल निवडणूक आयोगानं जाहीर केला. यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात येत आहे. ...

‘काम फत्ते’, शरद पवार-संजय राऊतांचा फोटो शेअर करत भाजपनं डिवचलं - Marathi News | after election commission result maharashtra politics shiv sena bow and arrow bjp shares sanjay raut sharadpawar photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘काम फत्ते’, शरद पवार-संजय राऊतांचा फोटो शेअर करत भाजपनं डिवचलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. यानंतर भाजपनं डिवचण्याचा प्रयत्न केलाय. ...

शिंदेची शिवसेना हे हास्यास्पद, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद; संजय राऊत संतापले - Marathi News | MP Sanjay Raut strongly criticized Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदेची शिवसेना हे हास्यास्पद, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद"

बाजारबुणग्यांनी न्याय विकत घेतला, चोरला पण तराजू कसा विकत घेणार? शिंदेंनी राजकारणात कोणता विचार आणला? चोरांचे सरदार हे चोरांना साजेसे भूमिका घेतात असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. ...

ShivSena News: 'खोक्यांचा वारेमाप वापर, हा तर खोक्यांचा विजय'; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Raut , ShivSena News: 'large amount of use of money, this is a victory of money'; Sanjay Raut's first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'खोक्यांचा वारेमाप वापर, हा तर खोक्यांचा विजय'; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

'यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न, आज निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला.' ...

Shiv Sena Bow And Arrow : ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ एकनाथ शिंदेंकडे, नरेश म्हस्के म्हणाले, “आम्हाला आमच्या पक्षाचं…” - Marathi News | Shiv Sena Bow And Arrow goes to chief minister eknath shinde uddhav thackeray balasaheb thackeray sanjay raut naresh mhaske commented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ एकनाथ शिंदेंकडे, नरेश म्हस्के म्हणाले, “आम्हाला आमच्या पक्षाचं…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. ...