लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Politics: “सत्यमेव जयतेचा विजय; आता धनुष्यबाण मिळाला, उद्या शिवसेना भवन मिळेल”: रवी राणा - Marathi News | independent mla ravi rana slams thackeray group and sanjay raut after election commission of india decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्यमेव जयतेचा विजय; आता धनुष्यबाण मिळाला, उद्या शिवसेना भवन मिळेल”

Maharashtra News: महाराष्ट्रात जेवढे शाखेचे कार्यालये आहेत, तेही एकनाथ शिंदे यांना मिळतील, असे सांगत रवी राणांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. ...

"संजय राऊत हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झालेत", २ हजार कोटींच्या आरोपावर भाजपा प्रवक्त्याचं प्रत्युत्तर! - Marathi News | Sanjay Raut has become the Rahul Gandhi of Maharashtra BJP spokesperson sahjad poonawala response to the allegation of 2 thousand crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संजय राऊत हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झालेत", २ हजार कोटींच्या आरोपावर भाजपाचं प्रत्युत्तर!

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Maharashtra Politics: “मानसिकता बिघडलीय, संजय राऊतांच्या विधानाला राज्यातील जनता भीक घालणार नाही” - Marathi News | shinde group shahaji bapu patil reaction over thackeray group sanjay raut big allegations after election commission decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मानसिकता बिघडलीय, संजय राऊतांच्या विधानाला राज्यातील जनता भीक घालणार नाही”

Maharashtra News: निवडणूक आयोगावर टीका करुन संजय राऊत लोकशाहीविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आपल्या याचिकेत संजय राऊतांच्या २ हजार कोटींच्या सौद्याचा उल्लेख करतील अशी आशा” - Marathi News | bjp leader kirit somaiya replied thackeray group sanjay raut over big allegations after election commission decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे आपल्या याचिकेत संजय राऊतांच्या २ हजार कोटींच्या सौद्याचा उल्लेख करतील अशी आशा”

Maharashtra News: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केला, हिंदुत्व सोडले. म्हणून नाव ही गेले आणि निशाण ही गेले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Sanjay Raut vs BJP, Maharashtra Political Crisis: "किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन-अडीच वर्षात..."; भाजपाने सणसणीत प्रत्युत्तर - Marathi News | Sanjay Raut slammed by BJP leader Keshav Upadhye over allegations on election commission of India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन-अडीच वर्षात..."; भाजपाने सणसणीत प्रत्युत्तर

राऊतांनी रविवारी सकाळी ट्विटमधून निवडणूक आयोगावर आरोप केले होते ...

Sanjay Raut : "धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना नाव मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा"; संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | Sanjay Raut slams Eknath Shinde Over Shiv Sena name, ‘bow and arrow’ symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना नाव मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा"; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut And Eknath Shinde : संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील असं म्हणत इशारा देखील दिला आहे. ...

Patra Chawl Case: संजय राऊतांचा जामीन रद्द करायला गेली, पण ED तोंडावर पडली; हायकोर्टानं चांगलंच सुनावलं! - Marathi News | bombay high court questions ed for challenging sanjay raut bail without arresting main accused in patra chawl case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचा जामीन रद्द करायला गेली, पण ED तोंडावर पडली; हायकोर्टानं चांगलंच सुनावलं!

Patra Chawl Case: संजय राऊतांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या ईडीला मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारल्याचे सांगितले जात आहे. ...

धमाका शिकवू नये, अन्यथा दुकान बंद करू; नारायण राणेंचा संजय राउतांना थेट इशारा - Marathi News | Union Minister BJP leader Narayan Rane direct warning to MP Sanjay Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धमाका शिकवू नये, अन्यथा दुकान बंद करू; नारायण राणेंचा संजय राउतांना थेट इशारा

तर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही ...