लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढून ५ आमदार निवडून आणून दाखवावेत”; संजय राऊतांचे आव्हान - Marathi News | mp sanjay raut replied cm eknath shinde group over criticism of thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढून ५ आमदार निवडून आणून दाखवावेत”; संजय राऊतांचे आव्हान

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेमुळे उद्धव ठाकरेंचे नेतृत्त्व किती मोठे आहे ते समजते, असे संजय राऊत म्हणाले. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधी झुकले नाही, गुडघे टेकले नाही; आम्ही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो”: संजय राऊत - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut support congress rahul gandhi after cancelled lok sabha membership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी झुकले नाही, गुडघे टेकले नाही; आम्ही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो”: संजय राऊत

Maharashtra News: राहुल गांधी यांना जाणीवपूर्णक त्रास दिला जातो आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

अमृतकाळात सूड, बदलाचे राजकारण: यंत्रणा सत्ताधाऱ्यांची गुलाम- संजय राऊत - Marathi News | Revenge in Amritkal, Politics of Change: Mechanism Slave to Rulers - Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमृतकाळात सूड, बदलाचे राजकारण: यंत्रणा सत्ताधाऱ्यांची गुलाम- संजय राऊत

सगळ्या यंत्रणा हे एका राजकीय पक्षाच्या टाचेखाली काम करीत असल्याचे सुरत न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट होते. ...

सूड अन् बदल्याचे राजकारण हाच नरेंद्र मोदींचा अमृतकाळ; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | The politics of revenge is Narendra Modi's immortality; Sanjay Raut's attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सूड अन् बदल्याचे राजकारण हाच नरेंद्र मोदींचा अमृतकाळ; संजय राऊतांचा घणाघात

ईडी, सीबीआयसारख्या संस्था केंद्राच्या दबावाखाली काम करतात. देशातील सर्वच तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या बटीक आणि गुलाम झाल्यात. ...

पडद्यामागून लिहिली जातेय 'ही' पटकथा; राज ठाकरेंसह भाजपावर संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | script is being written behind the scenes; Sanjay Raut's serious accusation against BJP along with Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडद्यामागून लिहिली जातेय 'ही' पटकथा; राज ठाकरेंसह भाजपावर राऊतांचा गंभीर आरोप

जातीय दंगली घडवायच्या आणि राज्यात, देशात दहशतीचं वातावरण निर्माण करून निवडणुकीला सामोरे जायचे अशी खेळी सुरू आहे असा आरोप राऊतांनी केला. ...

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, 'या' ज्येष्ठ नेत्याकडे जबाबदारी - Marathi News | The ouster of Sanjay Raut from the post of parliamentary leader of Shiv Sena, given the responsibility to gajanan kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, 'या' ज्येष्ठ नेत्याकडे जबाबदारी

शिवसेनेतील बंडाळीनंतर ४० पेक्षा जास्त आमदार शिंदेसोबत गेले. त्यानंतर, लोकसभेतील १८ पैकी १३ खासदारही शिंदे गटात सामिल झाले. ...

'उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटतेय...'; राज ठाकरेंच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटतेय...'; राज ठाकरेंच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरेंचा बॅनर; संजय राऊतांनी ३ वाक्यात स्पष्टच सांगितले - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut reacted On Banner of Raj Thackeray as future Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरेंचा बॅनर; राऊतांनी ३ वाक्यात स्पष्टच सांगितले

संजय राऊतांनी भाजपासह मंत्री दादा भूसेंचाही समाचार घेतला. ...