लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"संजय राऊत महागद्दार, तो राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला....”; आमदार बांगर यांची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut is Dog of Sharad Pawars NCP says Eknath Shinde led Shivsena MLA Santosh Bangar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत महागद्दार, तो राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला....”; आमदार बांगर यांची बोचरी टीका

Sanjay Raut vs Santosh Bangar: राऊत आणि शिंदे गट यांच्यात कायमच शाब्दिक चकमक पाहायला मिळते ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांची दखल कुणीही घेत नाही, राज्यात कोणीही किंमत देत नाही”; शिंदे गटाने सुनावले - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar replied thackeray group sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांची दखल कुणीही घेत नाही, राज्यात कोणीही किंमत देत नाही”; शिंदे गटाने सुनावले

Maharashtra News: संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. ...

संजय राऊत भाकरी 'मातोश्री'ची खातात अन् चाकरी...; 'काकां'चं नाव येताच 'दादा' भडकले, 'दादां'ना भिडले! - Marathi News | Minister Dada Bhuse responded to the allegation made by Thackeray group leader Sanjay Raut in the Legislative Assembly. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊत भाकरी 'मातोश्री'ची खातात अन् चाकरी...; 'काकां'चं नाव येताच 'दादा' भडकले, 'दादां'ना भिडले!

ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केलेल्या आरोपावर मंत्री दादा भुसे यांनी विधानसबेत प्रत्युत्तर दिलं. ...

Sanjay Raut: “चुंबनावरुन SIT अन् गरीब मुलीवर बोलल्याने खासदारावर गुन्हा, ही राज्याची शोकांतिका” - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut criticised shinde and fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चुंबनावरुन SIT अन् गरीब मुलीवर बोलल्याने खासदारावर गुन्हा, ही राज्याची शोकांतिका”

Sanjay Raut: शिधा हा फक्त आमदारांना खोक्यात मिळतो. गरीबांना मिळत नाही, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली. ...

नरेंद्र मोदींचा फायदा भाजपाला होतो, देशाला नाही; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Narendra Modi benefits the BJP, not the country; Sanjay Raut's attack on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा फायदा भाजपाला होतो, देशाला नाही; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

देशातील लोकशाही संपतेय म्हणून टीका करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांची संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती असं त्यांनी म्हटलं.  ...

चोरमंडळाचा उल्लेख फुटीर गटापुरता - संजय राऊत - Marathi News | Chormandal is mentioned as part of the split - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोरमंडळाचा उल्लेख फुटीर गटापुरता - संजय राऊत

Sanjay Raut :  राऊत म्हणाले, ज्यांनी माझ्याबाबत तक्रार केली ते तक्रारदारच हक्कभंग समितीत नियुक्त केले आहेत. तक्रारदारालाच न्यायप्रक्रियेत सहभागी करून घेणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे, असे माझे तसेच तज्ज्ञांचे मत आहे. ...

Sanjay Raut: हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांचं सडेतो़ड उत्तर, आरोप फेटाळत म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut: Sanjay Raut's blunt reply to the infringement notice, rejecting the allegations, said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांचं सडेतो़ड उत्तर, आरोप फेटाळत म्हणाले...

Sanjay Raut: खासदार संजय राऊत हे शिंदे गट आणि भाजपाविरोधात अत्यंत आक्रमक टीका करत असतात. दरम्यान, त्यांनी टीका करताना विधिमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केल्याने वादाला तोंड फुटले होते. ...

मोठी बातमी: बार्शीत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं कारण  - Marathi News | Big News Case registered against Sanjay Raut in Barshi maharashtra know the reason behind | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी: बार्शीत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं कारण 

पाहा नक्की काय आहे कारण? ...