लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
आधी पीओके भारतात आणा; कराचीला आपण नंतर जाऊ; राऊतांचा फडणवीसांना टोला - Marathi News | Bring PoK first will go to Karachi later shiv sena mp Sanjay Raut on devendra Fadnavis akhand Bharat remark | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आधी पीओके भारतात आणा; कराचीला आपण नंतर जाऊ; राऊतांचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या 'अखंड भारत' विधानावरून संजय राऊतांचा चिमटा ...

...तेव्हा 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याचा विचार करू; राऊतांनी सांगितली वेळ - Marathi News | will think about law against love jihad once after bihar government makes it says shiv sena mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तेव्हा 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याचा विचार करू; राऊतांनी सांगितली वेळ

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सरकारकडून 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याची तयारी सुरू ...

...तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांनी सांगितली महत्त्वाची अट - Marathi News | bjp leader chandrakant patil clears parties stand over alliance with mns | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांनी सांगितली महत्त्वाची अट

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली ...

"कोरोनाच्या लढाईशी हिंदुत्वाचा संबंध जोडणारे जनतेचे शत्रू" भाजपावर रोखठोक टीका - Marathi News | "Enemies of the people who linking Hindutva to the Corona War" Sanjay Raut Criticize BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोनाच्या लढाईशी हिंदुत्वाचा संबंध जोडणारे जनतेचे शत्रू" भाजपावर रोखठोक टीका

Sanjay Raut News : महाराष्ट्रातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला गेला तो राजकीय होता. ...

“हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?”; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका - Marathi News | When will the stupid Shiv Sena workers understand this truth?; Criticism of Congress Sanjay Nirupam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?”; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

Shivsena Nitin Nandgoakar, Congress Sanjay Nirupam News: कराची नाव बदला ही भूमिका शिवसेनेची नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले ...

“अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा”; शिवसेनेला चिमटा - Marathi News | Remember the last election once" BJP Ashish Shelar target Shiv Sena & Sanjay Raut over BMC Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा”; शिवसेनेला चिमटा

BJP Ashish Shelar on Shiv Sena News: मुंबईकरांना चँलेज देताय पण मुंबईकरच आता “करुन दाखवतील” असा चिमटा आशिष शेलारांनी शिवसेनेला काढला आहे. ...

‘भगव्या’वरुन शिवसेना-भाजपात खडाजंगी; देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एकमेकांना भिडले - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut Target BJP Devendra Fadanvis over BMC Election & Electricity bill | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘भगव्या’वरुन शिवसेना-भाजपात खडाजंगी; देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एकमेकांना भिडले

Shiv Sena Sanjay Raut, BJP Devendra Fadanvis News: काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे भगव्याचा अपमान करतायेत असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला आहे. ...

कराची बेकरी नावाच्या वादातून सेनेने अंग झटकले - Marathi News | The Shiv Sena was stayed long by the dispute over Karachi Bakery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कराची बेकरी नावाच्या वादातून सेनेने अंग झटकले

कराची नाव बदला ही भूमिका शिवसेनेची नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर स्पष्ट केले. ...