लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार - Marathi News | Raut can't sleep without criticizing BJP; Chandrakant Patil's counterattack | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

संजय राऊत यांनी सध्याच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि भाजपविरोधात बोलणं हा गुन्हा आहे, असं वक्तव्य केलं होतं. ...

तुम्हाला ईडीची नोटीस आली का?; हडप्पा, मोहंजोदडोचा संदर्भ देत राऊत म्हणाले... - Marathi News | waiting for ed notice says shiv sena mp sanjay raut on ed raids over pratap sarnaik office and home | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तुम्हाला ईडीची नोटीस आली का?; हडप्पा, मोहंजोदडोचा संदर्भ देत राऊत म्हणाले...

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीच्या धाडी; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा ...

भाजप नेत्यांच्या चौकश्या होणार?; संजय राऊतांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण - Marathi News | BJP leaders to be questioned ?; Sanjay Raut's statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप नेत्यांच्या चौकश्या होणार?; संजय राऊतांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर, कार्यालयांवर ईडीच्या धाडी; राजकारण तापलं ...

"राऊतजी, कंगना कार्यालयात नसताना कारवाई करण्यात कोणती मर्दानगी होती?" - Marathi News | ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik bjp leader pravin darekar questions mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राऊतजी, कंगना कार्यालयात नसताना कारवाई करण्यात कोणती मर्दानगी होती?"

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे; भाजप, महाविकास आघाडीत जुंपली ...

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भाजपावर हल्लाबोल; राष्ट्रवादी मंत्र्याकडून सरनाईकांची पाठराखण - Marathi News | Mahavikas Aghadi leaders attack BJP; NCP leaders Chhagan Bhujbal Reaction on Pratap Sarnaik ED Raid | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भाजपावर हल्लाबोल; राष्ट्रवादी मंत्र्याकडून सरनाईकांची पाठराखण

Shiv Sena MLA Pratap Sarnaik, NCP Chhagan Bhujbal News: विरोधीपक्षातील एखादा नेता जो  व्यक्ती केंद्रसरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे ...

...म्हणून ईडीनं सरनाईकांच्या घरावर छापे टाकले; भुजबळांनी सांगितलं राज'कारण'  - Marathi News | ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik ncp leader chhagan bhujbal slams bjp government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून ईडीनं सरनाईकांच्या घरावर छापे टाकले; भुजबळांनी सांगितलं राज'कारण' 

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर, कार्यालयांवर ईडीच्या धाडी; राजकारण तापलं ...

'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द' - Marathi News | bjp devendra fadnavis assures ed action after shiv sena mp sanjay raut challenges | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्या छापेमारीनं राजकारण तापलं ...

"सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार," सरनाईकांवरील कारवाईवरून संजय राऊतांचे आव्हान - Marathi News | You started, we will end, Sanjay Raut's challenge to ED's action against Pratap Sarnaik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार," सरनाईकांवरील कारवाईवरून संजय राऊतांचे आव्हान

Shiv Sena MLA Pratap Sarnaik News : प्रताप सरनाईक यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ठाणे आणि मुंबईतील निवासस्थानी आणि कार्यालयांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...