लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
भाजपाकडून नारायण राणेंच्या खांद्याचा वापर; शिवसैनिकांचे खांदे भक्कम, संजय राऊतांची टीका - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has criticized Union Minister Narayan Rane pdc | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाकडून नारायण राणेंच्या खांद्याचा वापर; शिवसैनिकांचे खांदे भक्कम, संजय राऊतांची टीका

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. ...

नाशिकमध्ये शिवसेना भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, माजी उपमहापौर फोडला? - Marathi News | BJP Ex-deputy mayor Prathamesh Gite meet sanjay raut at nashik may join shiv sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिवसेना भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, माजी उपमहापौर फोडला?

खरेतर, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात पुन्हा भाजपत प्रवेश केल्यापासूनच नाशिकमध्ये सेना-भाजप राजकारण पेटल्याचे दिसत आहे. ...

Sanjay Raut: 'यात्रा नव्हे, ही तर येड्यांची जत्रा; मुख्यमंत्र्यांनी अतिशहाण्याला कायद्याचा लगाम घातला', संजय राऊतांचा पुन्हा राणेंवर हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut once again slams narayan rane in nashik visit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यात्रा नव्हे, ही तर येड्यांची जत्रा; मुख्यमंत्र्यांनी अतिशहाण्याला कायद्याचा लगाम घातला: संजय राऊत

Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

पाटील, राऊतांची सूचकं विधानं अन् ठाकरे-फडणवीसांची भेट; शिवसेना-भाजपचं नेमकं चाललंय काय..? - Marathi News | cm uddhav thackeray and bjp leader uddhav thackeray meets in mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे-फडणवीसांची भेट बंद दाराआड चर्चा; शिवसेना-भाजपचं नेमकं चाललंय काय..?

कोकणात जनआशीर्वाद सुरू असताना, भाजप नेते शिवसेनेवर बरसत असताना मुंबईत वेगळ्याच घडामोडी ...

नारायण राणेंच्या स्वभावाला औषध नाही म्हणून दुर्लक्ष केलेले; खासदार संजय राऊत यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Ignored as Narayan Rane's temperament; Shivsena's Sanjay Raut's advise to do work of ministry pdc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नारायण राणेंच्या स्वभावाला औषध नाही म्हणून दुर्लक्ष केलेले; खासदार संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले की, राणे यांनी आपल्या खात्याचा कारभार योग्यपणे सांभाळावा. राणेंना शिवसेनेचा प्रभार दिला नाही. शिवसेनेवर चिखलफेक करणे हे तुमचे काम नाही. ...

आम्ही भाजपपासून राजकीयदृष्ट्या वेगळे झालो आहोत, पण...; संजय राऊतांचं महत्त्वपूर्ण विधान - Marathi News | shiv sena mp sanjay raut slams bjp leader narayan rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपपासून राजकीयदृष्ट्या वेगळे झालो आहोत, पण...; संजय राऊतांचं महत्त्वपूर्ण विधान

भाजपमधले बाटगे वातावरण बिघडवताहेत; संजय राऊतांचं नारायण राणे, प्रसाद लाड यांच्यावर शरसंधान ...

उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांना चपलेने मारण्याची भाषा का केली? संजय राऊतांनी सांगितलं... - Marathi News | Sanjay Raut says Uddhav thackerays chappal remark on yogi over insult to chhatrapati shivaji maharaj  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांना चपलेने मारण्याची भाषा का केली? संजय राऊतांनी सांगितलं...

राऊत म्हणाले, 'महाराष्ट्राचा बंगाल होणार नाही, राणेंच्या या विधानाचा अर्थ काय? तुम्ही बंगालमध्ये हरलात. जर तुम्ही हिच भाषा वापरत राहिलात तर महाराष्ट्रातही तुमची स्थिती अशीच असेल.  ...

Sanjay Raut Exclusive: सुडाची कारवाई करायची असती तर १५ दिवसाआधीच केली असती; शिवसेना नेते संजय राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Then Narayan Rane would have been charged 15 days ago; Shiv Sena leader Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर १५ दिवसांपूर्वीच राणेंवर कारवाई झाली असती; राऊतांचा गौप्यस्फोट

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचं भान ठेवायला हवं. मोदी कॅबिनेटमधील एक मंत्री दाखवा जो बेताल वक्तव्य करून पुढे जातोय. परंतु नारायण राणेंचा स्वभाव आहे. ...