लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
दुर्दैवाना उद्धव ठाकरेंना हे लक्षात येत नाही; शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याबाबत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | BJP Chandrakant Patil Target Shivsena Sanjay Raut and Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याबाबत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट; "२०१४ पासून ते..."

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि राज्यातील महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

'जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल'; सुधीर मुनगंटीवारांची संजय राऊतांवर टीका - Marathi News | 'People will force them to retire'; Sudhir Mungantiwar criticizes Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल'; सुधीर मुनगंटीवारांची संजय राऊतांवर टीका

Sudhir mungantiwar slams Sanjay Raut: 'शरद पवारांनी खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडेन', असं आव्हान संजय राऊत यांनी केलं होतं. ...

'ही गर्दी कोरोनाप्रूफ आहे बरं...', शिवसेनेच्या मेळाव्यातील गर्दीवरुन भाजप आमदाराचा टोला - Marathi News | BJP MLA atul bhatkalkar slams sanjay raut over mob in shivsena meeting inkhed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ही गर्दी कोरोनाप्रूफ आहे बरं...', शिवसेनेच्या मेळाव्यातील गर्दीवरुन भाजप आमदाराचा टोला

Atul Bhatkhalkar slams Sanjay Raut: संजय राऊत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. ...

'...तर मला अटक करुन दाखवा'; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान - Marathi News | Sanjay raut slams chandrakant patil over compounder and governor's comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर मला अटक करुन दाखवा'; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान

Sanjay raut slams chandrakant patil: 'सरकार येत नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.' ...

Sanjay Raut: 'ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहास पुसतात', पंडित नेहरुंचा फोटो वगळल्यानं संजय राऊत भडकले! - Marathi News | Shivsena Sanjay Raut Slam Modi GOVT BJP Over Indian Council of Historical Research remove photo of pandit javaharlal nehru | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहास पुसतात', पंडित नेहरुंचा फोटो वगळल्यानं संजय राऊत भडकले

Sanjay Raut: 'राहुल गांधी, प्रियांका, सोनियांशी मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाचे भांडण असू शकेल, पण पंडित नेहरुंशी वैर का?' ...

शिवसैनिक लढवय्ये... शिवसेनेने शस्त्रे टाकली आहेत, असे समजू नका! - Marathi News | Don't think that Shiv Sena has laid down arms!, sanjay raut pdc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसैनिक लढवय्ये... शिवसेनेने शस्त्रे टाकली आहेत, असे समजू नका!

खासदार संजय राऊत; शिवसैनिक लढवय्ये ...

Sanjay Raut : पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही; पण आम्ही समोरुन कोथळा बाहेर काढतो...!" - Marathi News | Sanjay Raut: It is not our tradition to attack from behind; But we pull out ...!'' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sanjay Raut : पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही; पण आम्ही समोरुन कोथळा बाहेर काढतो...!"

संजय राऊतांचं पाटलांना प्रत्युत्तर  ...

ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार.. शिवसेना राष्ट्रवादी अन् काँग्रेसच्या वर; संजय राऊतांनी डिवचलं  - Marathi News | Whose Chief Minister, his government .. Shivsena above NCP and Congress; Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार.. शिवसेना राष्ट्रवादी अन् काँग्रेसच्या वर; संजय राऊतांनी डिवचलं 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या खेड, जुन्नर आणि शिरूर मतदारसंघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा 'पॉवर' दाखवत राष्ट्रवादीला डिवचलं आहे.  ...