Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या FOLLOW Sanjay raut, Latest Marathi News संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Lakhimpur Kheri Incident: संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे, असे म्हटले आहे. ...
Coal shortage in india : देशावर आता जे ‘ऊर्जा’ संकट घोंघावते आहे त्यासाठी केंद्र सरकार कोणाकडे अंगुलीनिर्देश करणार आहे?, शिवसेनेचा सवाल. ...
मुंबईला तिसऱ्या लाटेचा कसलाही धोका नाही, असा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. ...
शिवसेनेचा संतप्त सवाल. सरकारी संपत्ती विकल्यानंतर आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे, त्या मनमानीविरोधात शेतकरी उभा ठाकला आहे : शिवसेना ...
उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
ज्या पद्धतीने पोलिस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...
शिवसेनेचा निशाणा. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने केलेला हा अपराध दुसऱ्या एखाद्या राज्यात घडला असता तर भाजपने देश डोक्यावर घेतला असता : शिवसेना ...
Deglur-Biloli Bypoll: माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane) यांचा भाजपमधील प्रवेश शिवसेनेला धक्का असल्याचे मानले जात आहे. ...