आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या FOLLOW Sanjay raut, Latest Marathi News संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
गेल्या दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याचे बोलले जात आहे. ...
या चर्चेनंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले, ते गावी गेले असे शिवसेनेनं म्हटलं होतं. शिवसेनेच्या या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं. ...
संजय राऊत स्वत:ची तुलना महात्मा गांधीशी करतायेत. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी टीका शिरसाट यांनी केली. ...
आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा मागावा अशी ही घटना आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. या राज्याचा कारभार वेड्या लोकांच्या हातात आहे, असे राऊत म्हणाले. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही गुप्त राहत नाही. राजकारणात काहीही घडू शकते असं संजय राऊत म्हणाले. ...
परंतु निकाल लागल्यानंतर भाजपाने शब्द फिरवला असा आरोप संजय राऊतांनी केला. ...
२०१४ मध्ये आम्ही भाजपाविरोधात लढलो, लोकांनी आम्हाला बहुमत दिले होते ते भाजपाविरोधात होतं असं राऊतांनी म्हटलं. ...
नवाब मलिकांना जामीन दिल्यानंतर ते सोबत राहणार नाही अशी भीती संजय राऊतांना का वाटते? असंही पावसकर म्हणाले. ...