संजय नार्वेकर, मराठी बातम्या FOLLOW Sanjay narvekar, Latest Marathi News
सध्या मराठी मनोरंजनविश्वात अभिनेता शरद केळकरच्या आगामी 'रानटी' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. ...
अनेक हिंदी मालिकांमध्ये संजय नार्वेकर यांनी काम केलं आहे. आता पुन्हा एकदा ते प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...
१९९३ मध्ये आलेली देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ (All The Best) ही एकांकिका जबरदस्त गाजली. त्यानंतर त्याचे व्यावसायिक नाटक करायचे ठरले. ३१ डिसेंबर १९९३ या दिवशी ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा व्यावसायिक रंगभूमीवर दाखल झाले. ...
Sanjay narvekar एका कार्यक्रमात संजय नार्वेकरने संजय दत्तने चारचौघात आपल्याला कशाप्रकारे वागणूक दिली होती यावर त्यांनी भाष्य केलं. ...
Mahesh majrekar: संजय नार्वेकरच्या उंचीमुळे त्याला नकार मिळत होता. मात्र, अभिनयातून त्याने स्वत:ला सिद्ध केलं. ...
Sanjay jadhav: संजय जाधव यांना कचरा म्हणत संजय नार्वेकरांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
दिग्दर्शकासमोर ब्रँडेड शूज, एकदम ब्रँडेड कपडे, ब्रँडेड वॉच घालून जा आणि परफ्युम लाव. ...
स्टार प्लस वरील 'गुम है किसीके प्यार में' या मालिकेत बाप आणि मुलीमधले सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळणार आहे. ...