लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आ. संग्राम जगताप

आ. संग्राम जगताप, मराठी बातम्या

Sangram jagtap, Latest Marathi News

अहमदनगर - पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी आता दिल्लीत आंदोलन -  आ. संग्राम जगताप - Marathi News | Ahmednagar - Pune Intercity Railway agitation now in Delhi - b. Sangram Jagtap | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगर - पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी आता दिल्लीत आंदोलन -  आ. संग्राम जगताप

इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी शांत न बसता प्रशासनाशी भांडू. प्रसंगी आपण दिल्लीत जाऊ, ...

CoronaVirus News: मास्क न वापरल्यानं आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | CoronaVirus case registered against MLA Sangram Jagtap for not wearing a mask | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :CoronaVirus News: मास्क न वापरल्यानं आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ...

आमदार संग्राम जगताप म्हणतात....काही अडचण असल्यास थेट संपर्क करा - Marathi News | MLA Sangram Jagtap says .... If there is any problem please contact directly | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :आमदार संग्राम जगताप म्हणतात....काही अडचण असल्यास थेट संपर्क करा

नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व खासगी दवाखाने सुरू ठेवावेत. काही अडचण असल्यास डॉक्टर व नागरिकांनी आपल्याशी थेट संपर्क करावा. प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी नगकरांना केले आहे. ...

राज्यातील जनतेची उपासमार टाळण्यासाठी शिवथाळीचा पर्याय योग्य; संग्राम जगताप यांचे मत - Marathi News | The option of Shivthali given to prevent calamities in the State is appropriate; Sangram Jagtap's opinion | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राज्यातील जनतेची उपासमार टाळण्यासाठी शिवथाळीचा पर्याय योग्य; संग्राम जगताप यांचे मत

कोरानामुळे गोरगरीब कष्टकरींसाठी जनतेची होत असलेली उपासमार टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सरकारला शिवथाळीचा पर्याय सूचविला आहे.  ...

संग्राम जगताप यांनी राखला नगरचा गड - Marathi News | Sangram Jagtap built the fort of the city | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :संग्राम जगताप यांनी राखला नगरचा गड

आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाने नगर शहरावरील राष्ट्रवादीची मांड पक्की झाली़. गतवेळी जगताप यांचा निसटता विजय झाला़ त्यामुळे सेनेला येथून आशा होती़. परंतु, सरळसरळ झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांनी सेनेच्या राठोड यांना चितपट करून नगरचा गड राखला़. ...

राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ११ हजार मतांनी विजयी, राठोड पुन्हा पराभूत - Marathi News | NCP's Sangram Jagtap won by 3,000 votes and Rathore lost again | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ११ हजार मतांनी विजयी, राठोड पुन्हा पराभूत

अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप २१ व्या फेरीनंतर ११ हजार ११५ मतांनी  विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव केला.जगताप हे दुस-यांदा आमदार झाले आहेत. ...

अहमदनगर विधानभा निवडणूक निकाल : संग्राम जगताप विजयाच्या उंबरठ्यावर; १८ फे-या पूर्ण, ९ हजारांची आघाडी - Marathi News | Ahmadnagar Assembly Election Results: Sangram Jagtap at the threshold of victory; Complete 1st round, lead of 3 thousand | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगर विधानभा निवडणूक निकाल : संग्राम जगताप विजयाच्या उंबरठ्यावर; १८ फे-या पूर्ण, ९ हजारांची आघाडी

अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप १८ व्या फेरीनंतर ९ हजार ४३३ मतांनी आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे. ...

अहमदनगर विधानसभा निवडणूक निकाल :  राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर - Marathi News | Ahmednagar Assembly Election Results: NCP's Sangh Jagtap leads | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगर विधानसभा निवडणूक निकाल :  राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर

अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसºया फेरीनंतर आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे. ...