लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात विक्रमी सव्वादोन लाख टन बेदाण्याचे उत्पादन, दर स्थिर असल्यामुळे शेतकरी समाधानी  - Marathi News | A record production of two lakh tonnes of raisins in Sangli district, Farmers are satisfied as prices are stable | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात विक्रमी सव्वादोन लाख टन बेदाण्याचे उत्पादन, दर स्थिर असल्यामुळे शेतकरी समाधानी 

यावर्षी यामध्ये विक्रमी वाढ होऊन दोन लाख ३० हजार टनापर्यंत बेदाणा उत्पादन झाले ...

कारची डंपरला धडक, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; विजापूर-गुहागर राज्य मार्गावरील घटना - Marathi News | Car collides with dumper, 5 members of same family die; Incident on Bijapur-Guhagar State Highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारची डंपरला धडक, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; विजापूर-गुहागर राज्य मार्गावरील घटना

गाणगापूरला दत्त देवाचे दर्शन घेऊन विजयपुर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. ...

सुदानमध्ये अडकलेले सांगली जिल्ह्यातील आणखी ३० जण भारतात परतले - Marathi News | another 30 people from sangli district stranded in sudan returned to india | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सुदानमध्ये अडकलेले सांगली जिल्ह्यातील आणखी ३० जण भारतात परतले

सांगली जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत. ...

सांगलीत मोटारींची काच फोडून रोकड लांबविणारा चोरटा जेरबंद, साडेसहा लाखांचा माल हस्तगत  - Marathi News | A thief who stole cash by breaking the windows of cars in Sangli was arrested, seized goods worth six and a half lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मोटारींची काच फोडून रोकड लांबविणारा चोरटा जेरबंद, साडेसहा लाखांचा माल हस्तगत 

आंतरराज्य टोळीचा छडा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस ...

स्वच्छता स्पर्धेत सांगली रेल्वेस्थानक पुणे विभागात प्रथम - Marathi News | Sangli Railway Station First in Pune Division | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वच्छता स्पर्धेत सांगली रेल्वेस्थानक पुणे विभागात प्रथम

गतवर्षी सांगली स्थानकाच्या बगिच्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. ...

सांगली-कोल्हापूर रस्त्यासाठी नवा ठेकेदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती  - Marathi News | New contractor for Sangli Kolhapur road, Union Minister Nitin Gadkari gave the information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सांगली-कोल्हापूर रस्त्यासाठी नवा ठेकेदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती 

गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले होते ...

सांगली वकील संघटनेच्या अध्यक्षपदी रजपूत! विजय गाडेकर, विशाल कुंभार विजयी - Marathi News |  Kiran Rajput has been elected as president in Sangli District Lawyers Association elections  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली वकील संघटनेच्या अध्यक्षपदी रजपूत!

सांगली जिल्हा वकील संघटनेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी किरण रजपूत यांची निवड झाली आहे.  ...

सांगली बाजार समितीत आता सभापती पदासाठी चुरस, सुजय शिंदे, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील यांची नावे चर्चेत - Marathi News | Now the names of Sujay Shinde, Sangram Patil, Babgonda Patil are being discussed for the post of Chairman in Sangli Bazar Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीत आता सभापती पदासाठी चुरस, सुजय शिंदे, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील यांची नावे चर्चेत

यात जतचे सुजय शिंदे, मिरजेतून संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील हे प्रमुख दावेदार आहेत. सुजय शिंदे यांना पहिल्या टप्प्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ...