लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली : महासभेत पुन्हा जागांचा बाजार, महापालिकेची मंगळवारी सभा, पाच जागा भाडेतत्त्वावर देण्याचा विषय - Marathi News | Sangli: Re-awakening market in the General Assembly, Municipal Council meeting on Tuesday, subject to lease of five seats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : महासभेत पुन्हा जागांचा बाजार, महापालिकेची मंगळवारी सभा, पाच जागा भाडेतत्त्वावर देण्याचा विषय

सांगली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना खुल्या जागा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील एका बिल्डरला महापालिकेने २९ वर्षे मुदतीने अवघ्या चाळीस हजार वार्षिक भाड्याने जागा देण्याचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. या विषयासह आाणखी ...

सांगली : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अ‍ॅपमध्ये सांगली राज्यात प्रथम, देशात १५ व्या क्रमांकावर - Marathi News | Sangli: In the cleanliness apparel sector under the Clean Survey, Sangli is the first in the country, at 15th position | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अ‍ॅपमध्ये सांगली राज्यात प्रथम, देशात १५ व्या क्रमांकावर

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अ‍ॅपमध्ये सांगली महापालिका महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर, तर देशात १५ व्या क्रमांकावर आहे. स्वच्छताअ‍ॅप स्पर्धेत महापालिकेने सातत्य राखल्यास किमान २० कोटींचे अनुदान मिळणार आहे. स्वच्छतेत लोकसहभाग वाढ ...

सांगली : पणुंब्रे-घागरेवाडी शिवारातील ते सात गवे गेले कोठे?, वनविभागाची शोधमोहीम - Marathi News | Where are the seven villages of Panumbre-Ghagrewadi Shivaraya, forest discovery march? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : पणुंब्रे-घागरेवाडी शिवारातील ते सात गवे गेले कोठे?, वनविभागाची शोधमोहीम

पणुंब्रे-घागरेवाडी शिवारात मंगळवारी दाखल झालेल्या सात गव्यांना शोधण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. मात्र, बुधवारी दिवसभर एकाही गव्याचे दर्शन झाले नाही. या गव्यांनी नेमका कुठे आश्रय घेतला आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गवे दिसल्यास त्यांच् ...

सांगली : एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १७ ला कोल्हापुरात मोर्चा - Marathi News | Sangli: On the FRP, the Swabhimani Shetkari Sanghatana organized a rally in Kolhapur on 17th | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १७ ला कोल्हापुरात मोर्चा

एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. आता साखरेचे भाव वधारत आहेत, त्यामुळे एफआरपी घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि. १७ फेब्रुवारीरोजी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल ...

श्रवणबेळगोळ येथे बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवात सुवर्णरथाचे लोकार्पण, उद्या पहिला अभिषेक - Marathi News | The inauguration of gold at the Bahubali Mahamastakabhishek Festival at Shravanabelagal, the first Abhishek tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रवणबेळगोळ येथे बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवात सुवर्णरथाचे लोकार्पण, उद्या पहिला अभिषेक

कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी बाहुबली येथे ३० आचार्यांसह ४०० हून अधिक जैन मुनी, म ...

सांगली : दहा कोटींच्या निविदा बाजार समितीत रद्द, आजी-माजी पदाधिकाऱ्यांत मतभेद - Marathi News | Sangli: Tens of Rs 10 crores canceled in the market committee, differences between grand-aged office bearers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगली : दहा कोटींच्या निविदा बाजार समितीत रद्द, आजी-माजी पदाधिकाऱ्यांत मतभेद

बाजार समितीच्या माजी सभापतींनी मंजूर केलेल्या १० कोटींच्या विकासकामांची निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विकास कामांसाठी ११ कोटींची कामे मंजूर करण्यात आली होती, मात्र त्यापैकी १० कोटींची बारा कामे अंदाजपत्रक ...

सांगली : माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदारजयंतराव जोमात; राष्ट्रवादीचे नगरसेवक कोमात - Marathi News | Sangli: Former minister, NCP's MLA Jyantantrao Joat; NCP corporator Komat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदारजयंतराव जोमात; राष्ट्रवादीचे नगरसेवक कोमात

माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी हल्लाबोल यात्रेचे नेतृत्व करून भाजपला टार्गेट केले आहे. राज्य पातळीवर विरोधी पक्षाचे गटनेते म्हणून त्यांची छाप पडली आहे. परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक मात्र ...

भारत विदेशी भांडवलदारांच्या हाती जातोय : सीताराम येचुरी, सांगलीत माकपच्या राज्य अधिवेशनाला सुरुवात - Marathi News | India is in the hands of foreign capitalists: Sitaram Yechury, CPI (M) 's state convention begins | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भारत विदेशी भांडवलदारांच्या हाती जातोय : सीताराम येचुरी, सांगलीत माकपच्या राज्य अधिवेशनाला सुरुवात

अनेक विदेशी कंपन्यांसोबत अनेकप्रकारचे करार करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा देश आता विदेशी भांडवलदारांच्या हाती सोपविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भारतातील सामान्य माणसाचे आर्थिक शोषण यापुढील काळात गतीने वाढणार आहे, अशी भीती माकपचे सरचि ...