सांगली जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून सोमवारी धुके आणि कडक उन्हाचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे पाच ते सकाळी साडे नऊपर्यंत दाट धुके पडल्यानंतर दुपारी अचानक तापमानात वाढ होऊन पारा ३७ अंशावर गेला. ...
सांगली : हळदीवर जीएसटी कपात करण्यावरून बाजार समिती प्रशासन व व्यापाºयांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाजार समितीत झालेल्या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये राबविण्यात येणाºया पध्दतीनुसा ...
सांगली : संजयनगर येथील गुडलाईन फर्निचर दुकानात संजय शिवाजी जाधव (वय ३५, रा. फरीदखानवाडी, ता चिकोडी) या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात संजयनगर पोलिसांना यश आले. ...
‘जय गोमटेशा’, ‘बाहुबली स्वामी की जय’च्या जयघोषात सोमवारी श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता झाली. या महोत्सवात गेला महिनाभर विविध विभागात काम करणा-या सहा हजार स्वयंसेवकांना अभिषेकाचा मान देण्यात आला होता. ...
इस्लामपूर : माझ्या स्वत:च्या मतदार संघात पोलिसांचे संरक्षण घेवून फिरण्याची वेळ आल्यास त्यादिवशी निवडणूक लढविण्याचे बंद करीन, असे आव्हान देत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी आज इस्लामपुरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणी करुन कार्यक ...
तासगाव : कलावंतांच्या जोरावरच समाजात सामाजिक क्रांती झाली. छत्रपती शाहू महाराजांचे कलावंतांसाठी मोठे योगदान आहे. मात्र महाराजांच्या नावाचा गवगवा करणारे सरकार त्यांचे आचारविचार आत्मसात करताना दिसत नाही. साहित्यिकांच्याबाबतीत सरकार निर्दयी झाले आहे. कल ...
श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यात गेल्या आठ दिवसांत जगभरातून आलेल्या पन्नास हजार भाविकांनी अभिषेक केला आहे. दररोज सहा हजारांहून अधिक भाविक अभिषेक करीत आहेत. या सोहळ्याचा सोमवारी समारोप होणार आहे. चारूकीर्ती भट्टारक स्वामी यांच्य ...
समाजातील जातीभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. समाजाची वैचारिक दिशा एकसंघ करण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ...