इव्हीएममध्ये बिघाड झालेला नाही, तर त्यांच्या खोपडीत बिघाड झालेला आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी इस्लामपुरातील जाहीर सभेत केली. सांगली जिल्ह्यात सोमवारी दुपारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचे आगमन झाले. कासेगाव आणि इस्लामपूर येथे ...
कऱ्हाड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र सत्यजित देशमुख यांनी सोमवारी कऱ्हाड येथे ... ...
महाविद्यालयीन तरुणवर्ग मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियात अडकल्यामुळे ग्रंथालये ओस पडू लागली आहेत. त्यातच शासनाच्या तोकड्या अनुदानामुळे ग्रंथालयाच्या खर्चाचा मेळ घालताना दमछाक होत आहे. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यात तर त्याची दाहकता जास्त जाणवत आहे. ...
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेसाठी ज्योतिताई संजयकाका पाटील यांनी तयारी चालविली असून, एका पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या माध्यमातून कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकीय पटलावर त्यांनी एंट्री केली आहे. खासदार गटाचे प्रमुख कार्यकर्तेही या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. ...