लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

सांगली :थकबाकी भरली, तरच पाणी,  टेंभू, म्हैसाळबाबत शासनाची भूमिका,  मुंबईत बैठक - Marathi News | Sangli: The role of the government about the water, the city and the city, only after the balance was filled, the meeting in Mumbai. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली :थकबाकी भरली, तरच पाणी,  टेंभू, म्हैसाळबाबत शासनाची भूमिका,  मुंबईत बैठक

टेंभू उपसा सिंचन योजनेचे २१ कोटी, तर म्हैसाळ योजनेचे ३४ कोटी रुपये वीज बिल थकीत असून यापैकी ५० टक्के थकबाकी शेतकऱ्यांनी भरली तरच योजना सुरू करू, अशी भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमोर मुंबईत मांडली. ...

सांगली : शांतिनिकेतनमध्ये लावणीने भरला रंग, रसिकांची भरभरून दाद, नृत्यांगणांच्या अदाकारीने मने जिंकली - Marathi News | Sangli: In the Santiniketan, the color of lavani filled with colorful rhetoric, and dancer's action won man | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : शांतिनिकेतनमध्ये लावणीने भरला रंग, रसिकांची भरभरून दाद, नृत्यांगणांच्या अदाकारीने मने जिंकली

घुंगरांच्या बोलावर थिरकणारी शिस्तबद्ध पावलांची नजाकत...गीत, संगीताला अर्थपूर्ण बनविणारी सुंदर अदाकारी..अशा बहारदार वातावरणात रसिकांची मने जिंकत लावणीने शांतिनिकेतनच्या लोकरंगभूमीवर नवा रंग भरला. शिट्टया आणि टाळ्यांच्या कडकडात, ढोलकीच्या तालावर शांतिन ...

सांगली :  अनिकेतचा मृतदेह गुरुवारी ताब्यात देणार, पोलिसांकडून नातेवाईकांशी संपर्क : वैद्यकीय अहवाल सीआयडीला सुपूर्द - Marathi News | Sangli: The body of Aniket to be handed over Thursday, contact the relatives of the police: Medical report handed over to CID | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली :  अनिकेतचा मृतदेह गुरुवारी ताब्यात देणार, पोलिसांकडून नातेवाईकांशी संपर्क : वैद्यकीय अहवाल सीआयडीला सुपूर्द

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत मृत झालेल्या आणि पोलिसांनी आंबोलीत जाळण्याचा प्रयत्न केलेल्या अनिकेत कोथळेचा मृतदेह गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून, मृतदेह ताब्यात घे ...

सांगलीतील प्रकार : ऊस वाहतूक करणाऱ्या बैलाला मरणयातना, कसरतीनंतर वीस मिनिटे वाहतुकीची कोंडी - Marathi News | Types of Sangli: 20 minutes of traffic congestion, | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील प्रकार : ऊस वाहतूक करणाऱ्या बैलाला मरणयातना, कसरतीनंतर वीस मिनिटे वाहतुकीची कोंडी

वेळ सायंकाळी पाचची... वसंतदादा कारखान्याजवळील संपत चौकात एका बैलगाडीभोवती गर्दी जमलेली... नुकत्याच केलेल्या गतिरोधकावरील ग्रीडच्या (खडी) ढिगाऱ्यांवरून ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीच्या बैलांचे पाय घसरत होते. अर्धा तास सुरू असलेल्या कसरतीनंतर वेदनांनी त् ...

सांगलीत मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक, दूध दराबाबत निदर्शने, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक - Marathi News | Sangli's symbolic statue sticks to milk, demonstration on milk prices, farmers' union workers arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक, दूध दराबाबत निदर्शने, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक

गाय व म्हैशीच्या दूध दरातील वाढ अचानक रद्द झाल्याच्या प्रश्नावर बुधवारी शेतकरी संघटनेने दुग्धविकासमंत्री व कृषी मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून निदर्शने केली. यावेळी विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक ...

सांगली : वारणा नदीत सापडला वीस किलोचा मासा, मासा अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा - Marathi News | 20 kg of fish found in the river Varna, fish of the cystic acid of the osteoporosis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : वारणा नदीत सापडला वीस किलोचा मासा, मासा अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा

बागणी (ता. वाळावा) येथील सागर जयवंत आपटे व आकाश जयवंत आपटे यांच्या जाळ्यात तब्बल २० किलोचा कटला जातिचा मासा सापडला. अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा हा मासा कार्प नावाने ओळखल्या जाणार्या मास्यांच्या समुहातील आहे. ...

सांगली : जिल्ह्यात १८२ कोटींची कर्जमाफी, लाभार्थी ८७ हजारावर, तालुका उपनिबंधकांचे उर्वरीत प्रक्रियेसाठी पुण्यात प्रशिक्षण - Marathi News | Sangli: Loan forgiveness of Rs 182 crores in district, 87 thousand beneficiaries, training for Pune's rest of the talukas | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : जिल्ह्यात १८२ कोटींची कर्जमाफी, लाभार्थी ८७ हजारावर, तालुका उपनिबंधकांचे उर्वरीत प्रक्रियेसाठी पुण्यात प्रशिक्षण

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८७ हजार ५२३ शेतकऱ्यांना १८२ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यापुढे ग्रीन यादी प्रसिद्ध होणार नसून तालुकास्तरीय कमिटीकडून पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. ...

सांगली : बाहुबली महामस्तकाभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात, सुरेश पाटील : राष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण - Marathi News | Sangli: Preparation of Bahubali Mahamastakabhisheka in the last phase, Suresh Patil: President, PM invites | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : बाहुबली महामस्तकाभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात, सुरेश पाटील : राष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण

श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती महामस्तकाभिषेक स ...