लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संदीप जोशी

संदीप जोशी

Sandip joshi, Latest Marathi News

नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.
Read More
स्वच्छ आणि स्मार्ट शहराच्या दिशेने नागपूरची वाटचाल : महापौर संदीप जोशी - Marathi News | Nagpur progresses towards a clean and smart city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वच्छ आणि स्मार्ट शहराच्या दिशेने नागपूरची वाटचाल : महापौर संदीप जोशी

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होत आहे, सोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी रविवारी केले. ...

महापौर गोळीबार ! मुंबईचे तज्ज्ञ तपासत आहेत गोळीबाराचे आरोपी - Marathi News | Mayor firing! Experts in Mumbai are investigating the shooter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महापौर गोळीबार ! मुंबईचे तज्ज्ञ तपासत आहेत गोळीबाराचे आरोपी

महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील गुंतागुंत उलगडून काढण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रोफेशन सायबर तज्ज्ञांची चमू नागपुरात बोलवून घेतली आहे. ...

पाच शिक्षकांचे निलंबन तात्काळ मागे घ्या  : महापौरांचे निर्देश - Marathi News | Immediate withdrawal of five teacher suspensions: Mayor's directive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच शिक्षकांचे निलंबन तात्काळ मागे घ्या  : महापौरांचे निर्देश

उपमहापौर मनीषा कोठे यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने गिट्टीखदान शाळा व एकात्मतानगर शाळेतील पाच शिक्षकांना नुकतेच निलबित के ले होते. या शिक्षकांचे निलंबन १५ जानेवारीपर्यंत मागे घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी दिले. ...

महापौरावरील गोळीबाराचा तपास पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा - Marathi News | Mayor firing probe is reputation for police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महापौरावरील गोळीबाराचा तपास पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा

महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणाचा तपास शहर पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन आम्ही सुक्ष्म अतिसुक्ष्म कंगोरे तपासत आहोत. ...

रंगभूमीवर नाटक आणताना, त्याची 'सेल्फ लाईफ' ठरवून घ्यावी : दिलीप प्रभावळकर - Marathi News | When bringing drama to the theater, its self-life should be decided upon: Dilip Prabhavalkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रंगभूमीवर नाटक आणताना, त्याची 'सेल्फ लाईफ' ठरवून घ्यावी : दिलीप प्रभावळकर

प्रत्येक प्रॉडक्टची एक्स्पायरी डेट असते. नाटकही एक उत्पादनच आहे. तेव्हा ते प्रॉडक्शन रंगभूमीवर आणताना नटांनी त्याचे ‘सेल्फ लाईफ’ ठरवणे गरजेचे आहे. ...

महापौरांचा संकल्प : नागपुरात वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी - Marathi News | Mayor's Resolution: In Nagpur, sterilization of 80,000 dogs a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौरांचा संकल्प : नागपुरात वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी

मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त असून दहशतीत असल्याने या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक मोहीम राबवून वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी केली जाणार आहे. ...

नागपुरातील सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच : महापारांनी दिले निर्देश - Marathi News | The beautification of Lake Sakkadara in Nagpur soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच : महापारांनी दिले निर्देश

सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाला अधिक विलंब न करता तलाव सौंदर्यीकरणाला तातडीने सुरूवात करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी सोमवारी दिले. ...

महापौरांवरील गोळीबार : 'सेव्हन पॉईंट सिक्स टू'चा वापर - Marathi News | Firing on the Mayor: Used of the Seven Point Six two | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौरांवरील गोळीबार : 'सेव्हन पॉईंट सिक्स टू'चा वापर

मंगळवारी मध्यरात्री महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी ७.६२ (सेव्हन पॉईंट सिक्स टू) पिस्तुलातील बुलेटचा (गोळीचा) वापर केला आहे. हे बुलेट महागडे असते. ते सराईत गुन्हेगारच वापरू शकतात. ...