Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News
संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत स्वराज्याचा सूर्य उदयाला आणला. त्यांच्यानंतर ही स्वराज्य पताका तेवत ठेवली ती स्वराज्यनिष्ठ महापराक्रमी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी. शंभूराजांची छळाने अल्पवयात हत्या क ...
विदर्भात पहिल्यांदा शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन होत आहे ही शिवभक्त आणि कलावंत म्हणून आनंदाची बाब आहे. महानाट्यातून युवा पिढीवर संस्कार करण्याचे काम होत असून संभाजी राजे सर्वांच्या नसानसात भिनण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवपुत्र संभाजी महानाट् ...
वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार करताना वातावरण भावपूर्ण बनले. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ‘संभाजीराजे फाऊंडेशन’मार्फत हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पथनाट्य स्पर्धेत न्यू कॉलेज, कोल्हापूर पब्लिक स्कूलने, तर समूहगीत स्पर्धेत उषाराजे हायस्कूल व वैयक्तिक गीत गायनात शर्वरी जोग हिने प्रथम क्रमांक पटकाविला. ...
मावळ तालुक्यातील गड किल्ल्यांची जागतिक वारसा हक्कात नोंद व्हावी याकरिता भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याची आश्वासन गड किल्ले संवर्धनाचे ब्रँड अॅम्बेसिडर खासदार संभाजीराजे यांनी मावळवासीयांना दिले. ...
‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकण्यात येणार असून या महानाट्यातून शंभुराजे यांना जाणून घेण्याची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते यांनी पत्रकार ...