लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Blackbuck poaching case- सलमानला जेलमध्ये धाडणारा 'बिष्णोई समाज' नक्की आहे तरी कोण ? - Marathi News | Blackbuck poaching case - Who is actually the Bishnoi Samaj? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Blackbuck poaching case- सलमानला जेलमध्ये धाडणारा 'बिष्णोई समाज' नक्की आहे तरी कोण ?

जोधपूर न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ...

सलमान खानला शिक्षा झाल्याचं वाईट वाटतं, समाजकार्यात त्याचं मोठं योगदान- जया बच्चन - Marathi News | I feel bad for Salman khan has done a lot of humanitarian work says Jaya Bachchan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान खानला शिक्षा झाल्याचं वाईट वाटतं, समाजकार्यात त्याचं मोठं योगदान- जया बच्चन

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकजणांनी त्याच्यावर गुंतवणूक केली आहे. या निर्णयामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. ...

लघुशंकेला गेलेल्या पुनमचंद बिष्णोईंमुळे सलमान खान फसला! - Marathi News | Blackbuck poaching caseA man gone to answer nature’s call nailed Salman Khan shooting at the herd of chinkaras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लघुशंकेला गेलेल्या पुनमचंद बिष्णोईंमुळे सलमान खान फसला!

मी अन्य काही लोकांसह घटनास्थळी धाव घेतली असता सलमान व उर्वरित कलाकारांनी घाबरुन काळवीटांना तिथेच सोडून पळ काढला ...

'टायगर जेल में है'... सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा, जेलमधील मुक्काम पक्का  - Marathi News | Blackbuck poaching case verdict: Salman Khan sentenced to five years in prison | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टायगर जेल में है'... सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा, जेलमधील मुक्काम पक्का 

जोधपूर कोर्टाने सलमानला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. ...

सलमानची 'भाईगिरी'; या दहा वादांच्या जाळ्यात अडकला 'टायगर' - Marathi News | Salman's trap of this ten controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमानची 'भाईगिरी'; या दहा वादांच्या जाळ्यात अडकला 'टायगर'

1998च्या काळविटाच्या शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं आहे. सलमान खानच्या शिक्षेसंदर्भातील निर्णय हाती आला आहे. ...

बॉलिवूडचे 'खलनायक' - Marathi News | These bollywood celebrities charged with criminal cases | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे 'खलनायक'

काळवीट प्रकरणात सलमानला तुरुंगवास मिळाल्यानं 'या' चित्रपटांवर होणार परिणाम - Marathi News | If Salman gets in jail in blackbuck poaching case verdict, then the result will be on films | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळवीट प्रकरणात सलमानला तुरुंगवास मिळाल्यानं 'या' चित्रपटांवर होणार परिणाम

1998च्या काळविटाच्या शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं आहे. सलमान खानच्या शिक्षेसंदर्भातील निर्णय हाती आला असून, पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

सलमान खान होणार आसारामचा शेजारी; शिक्षा झाल्यास जोधपूर जेलमध्ये रवानगी - Marathi News | Salman Khan blackbuck verdict if salman khan is punished then he will stay in jodhpur jail with asaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान खान होणार आसारामचा शेजारी; शिक्षा झाल्यास जोधपूर जेलमध्ये रवानगी

आजचा दिवस संपायचा आधी सत्र न्यायालयातील जामिनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सलमानला नाईलाजाने तुरूंगात जावेच लागेल. ...