लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

साक्ष बदलण्यासाठी सलमानकडून पैशांचे आमिष, भाजप नेत्याचा आरोप - Marathi News | salman khan kailash vijayvargiya media cover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साक्ष बदलण्यासाठी सलमानकडून पैशांचे आमिष, भाजप नेत्याचा आरोप

सलमानने कोणते पुण्याचे काम केलेले नाही, कोणते चांगले काम केलेले नाही. त्याने काळवीटाची शिकार केली आहे ...

सलमान सुटला! शिक्षेलाही स्थगिती; लगेच रात्री घरी परतला - Marathi News | Salman cleared! Suspension of punishment; Immediately return home late at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान सुटला! शिक्षेलाही स्थगिती; लगेच रात्री घरी परतला

दोन काळविटांची २० वर्षांपूर्वी अवैध शिकार केल्याबद्दल, पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेला बॉलीवूड अभिनेता सलमान खान दोन रात्री जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात मुक्काम केल्यानंतर शनिवारी जामिनावर सुटला. ...

भाईजान मुंबईत परतले; चाहत्यांचा घराबाहेर जल्लोष - Marathi News | Salman Khan arrives in Mumbai after granted bail by Jodhpur Court in Black Buck Poaching Case | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :भाईजान मुंबईत परतले; चाहत्यांचा घराबाहेर जल्लोष

Salman Khan blackbuck poaching case updates : सलमान खान तुरुंगातून सुटला; मुंबईत पोहोचला - Marathi News | Salman Khan blackbuck poaching case updates: Salman Khan's bail hearing todays | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Salman Khan blackbuck poaching case updates : सलमान खान तुरुंगातून सुटला; मुंबईत पोहोचला

50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सलमान खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...

सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं, सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली - Marathi News | 87 judges transferred from rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं, सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली

राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली केली आहे. ...

सलमानला नक्कीच जामीन मिळेल! वकिलांना खात्री - Marathi News | Salman will definitely get bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमानला नक्कीच जामीन मिळेल! वकिलांना खात्री

सलमान गुरुवारपासून येथील तुरुंगात असला, तरी त्याच्या अल्विरा व अर्पिता या दोन्ही बहिणींचा मुक्काम अद्याप जोधपूरमध्येच आहे. त्या जामीन अर्जाचा उद्या काय निकाल लागतो, हे पाहण्यासाठी थांबल्या आहेत. ...

गुड ह्युमन बीर्इंग असणं जास्त महत्त्वाचे - Marathi News | good human being is even more important | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुड ह्युमन बीर्इंग असणं जास्त महत्त्वाचे

हा आठवडा गाजला तो सलमानच्या अटकेमुळे. खरंतर गेल्या २० वर्षांत सलमाननं अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिलेत. पण गुरु वार हा माध्यमांसाठी खऱ्या अर्थानं ब्लॉकबस्टर ठरला. २० वर्षांपूर्वी टायगरनं केलेली काळविटांची शिकार त्याला पिंज-यापर्यंत घेऊन गेलीय. ...

‘टायगर’ची शिकार - Marathi News | Blackbuck poaching case & Salman | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘टायगर’ची शिकार

टायगर जिंदा है! लेकीन सलाखों के पिछे है!! एवढे ऐकल्यावर जोधपूरच्या पंचक्रोशीतील माळरानात विहार करणारी हरणं, चिंकारा, काळवीटांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुकी जनावरं असलं म्हणून काय झाले, मन तर असतेच. ...