लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

इंशाअल्लाह...!! सलमानने ‘या’ गोष्टीसाठी धरला होता हट्ट, म्हणून भन्साळींनी थांबवला चित्रपट - Marathi News | salman khan wanted to board these two actresses in film inshallah but bhansali refused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंशाअल्लाह...!! सलमानने ‘या’ गोष्टीसाठी धरला होता हट्ट, म्हणून भन्साळींनी थांबवला चित्रपट

सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी अनेक वर्षांनंतर ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार होते. या चित्रपटात आलिया भट आणि सलमान खान ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार होती. पण आता हे शक्य नाही. ...

फोटोतील हा चिमुकला आज आहे सुपरस्टार, बॉलिवूडमध्ये पूर्ण केलीत 31 वर्षे  - Marathi News | salman khan completes thirty one years in bollywood and shares his photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील हा चिमुकला आज आहे सुपरस्टार, बॉलिवूडमध्ये पूर्ण केलीत 31 वर्षे 

फोटोतील हा चिमुकला कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वाचा ...

हिमेश रेशमियानंतर आता रानू मंडलला बॉलिवूडच्या या खाननं दिलं आलिशान घर?, वाचा सविस्तर - Marathi News | After Himesh Reshammiya, now Ranu Mandal has given this Bollywood Khan a luxurious home? Read more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमेश रेशमियानंतर आता रानू मंडलला बॉलिवूडच्या या खाननं दिलं आलिशान घर?, वाचा सविस्तर

रानू मंडलने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचं एका रात्रीत इतकं जीवन बदलेल. ...

का व्हायरल होतोय सलमान खानचा हा 30 वर्षे जुना व्हिडीओ? - Marathi News | salman khan 30 year old video of screen test for maine pyar kiya going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का व्हायरल होतोय सलमान खानचा हा 30 वर्षे जुना व्हिडीओ?

‘मैनें प्यार किया’ सुपरडुपर हिट झाला आणि लोकांनी सलमानला डोक्यावर घेतले. याच सलमानचा एक 30 वर्षे जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

Shocking !! सलमानच्या ‘दबंगगिरी’ने संतापले भन्साळी, ‘इंशाअल्लाह’ थंडबस्त्यात - Marathi News | salman khan and alia bhatt starer inshaallah shelved for indefinite time, sanjay leela bhansali announce close to film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking !! सलमानच्या ‘दबंगगिरी’ने संतापले भन्साळी, ‘इंशाअल्लाह’ थंडबस्त्यात

संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. पण आता ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक बातमी आहे. ...

सलमान-आलियाच्या ‘इंशाअल्लाह’चे ज्यूलिया रॉबर्टशी आहे कनेक्शन, जाणून घ्या कसे? - Marathi News | hollywood connection of salman khan aalia bhat film inshallah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान-आलियाच्या ‘इंशाअल्लाह’चे ज्यूलिया रॉबर्टशी आहे कनेक्शन, जाणून घ्या कसे?

‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात आलिया भट प्रथमच सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आता सलमान व आलियाच्या या चित्रपटाबद्दल  एक ताजी बातमी आहे. होय, ‘इंशाअल्लाह’चे हॉलिवूड कनेक्शन समोर आले आहे. ...

एकेकाळी सलमान खानला टक्कर द्यायचा हा हिरो, एका अपघाताने बदलले होते आयुष्य - Marathi News | inder kumar birthday unknown facts about film career personal life controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी सलमान खानला टक्कर द्यायचा हा हिरो, एका अपघाताने बदलले होते आयुष्य

या हिरोला त्याच्या अभिनयासाठी नाही तर त्यांच्या शानदार फिजिक आणि लुक्ससाठी ओळखले जात असे. बॉडी आणि लुक्सच्या बाबतीत हा अभिनेता सलमान खानलाही टक्कर देत होता. ...

का आली प्रभासवर सलमान खानची नक्कल करण्याची वेळ?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | When Prabhas imitated the Salman khan in Nach Baliye Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का आली प्रभासवर सलमान खानची नक्कल करण्याची वेळ?, जाणून घ्या याबद्दल

चक्क प्रभासनं सलमान खानची केली नक्कल ...