लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Iulia Vantur Birthday: सलमान खानला कशी भेटली यूलिया वेंतूर? 'ही' आहे तिची भारतात येण्याची कहाणी! - Marathi News | Iulia Vantur Birthday : Her first meeting with Salman khan and unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Iulia Vantur Birthday: सलमान खानला कशी भेटली यूलिया वेंतूर? 'ही' आहे तिची भारतात येण्याची कहाणी!

तिचं नाव निघताच आपोआप सलमान खानचं नाव येतं. आज यूलियाचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊ तिची आणि सलमानची भेट झाली कशी... ...

बॉलिवूडपासून दूर सलमान खान सध्या शेतात गाळतोय घाम, व्हिडिओने वेधले सर्वांचे लक्ष - Marathi News | Away from Bollywood, Salman Khan is currently sweating in the field, the video caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडपासून दूर सलमान खान सध्या शेतात गाळतोय घाम, व्हिडिओने वेधले सर्वांचे लक्ष

सलमान खानचा शेतातील व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. ...

Birthday Special: कतरिना कैफचे आतापर्यंत न पाहिलेले असे पहा फोटो - Marathi News | Birthday Special Katrina Kaif sizzling glamorous photos and images goes viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: कतरिना कैफचे आतापर्यंत न पाहिलेले असे पहा फोटो

Sushant Singh Rajput death Case : सध्या तरी सलमान खानला ‘समन्स’ नाही - Marathi News | Sushant suicide; Currently, Salman Khan has no summons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput death Case : सध्या तरी सलमान खानला ‘समन्स’ नाही

बॉलिवूड माफियांनी व्यावसायिक वैमनस्यातून सुशांतचे मानसिक खच्चीकरण केले. त्यातून तो तणावात गेला आणि अखेर त्याने आयुष्य संपविले, असे आरोप त्याच्या चाहत्यांकडून केले जात आहेत. ...

सुशांत आत्महत्या प्रकरणात सलमान खानची सुटका, होणार नाही चौकशी  - Marathi News | Salman Khan released in Sushant suicide case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्या प्रकरणात सलमान खानची सुटका, होणार नाही चौकशी 

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत 35 जणांची चौकशी करण्यात आली आहे. ...

सलमान खान करतोय ‘काळ्या आई’ची सेवा, मातीत माखलेला फोटोंनी वेधले सा-यांचे लक्ष - Marathi News | Salman Khan spends his day toiling in the field at his Panvel farmhouse, shares a mud-covered picture of himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान करतोय ‘काळ्या आई’ची सेवा, मातीत माखलेला फोटोंनी वेधले सा-यांचे लक्ष

सलमाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकलेल्या फोटोला ''दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, जय जवान, जय किसान'', असं कॅप्शन दिलं आहे. ...

 ‘बिग बॉस’च्या घरात मोबाईलची खणखण? इंटरेस्टिंग असणार 14 वे सीझन - Marathi News | bigg boss 14 salman khan show session will have different theme and format and will be based on coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘बिग बॉस’च्या घरात मोबाईलची खणखण? इंटरेस्टिंग असणार 14 वे सीझन

 ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन कधी नव्हे इतके गाजले होते. आता ‘बिग बॉस 14’ची तयारी सुरु झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ‘बिग बॉस 14’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ते सुद्धा नव्या ढंगात, नव्या रूपात. ...

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण : सलमान खानही पोलिसांच्या रडारवर, जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | salman khan will interrogate by mumbai police in sushant singh rajput suicide case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण : सलमान खानही पोलिसांच्या रडारवर, जाणून घ्या काय आहे कारण

सुशांतच्या आत्महत्येला ला काल १४ जुलैला एक महिना पूर्ण झाला. आतापर्यंत ३५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. ...