लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
Sairat: पुण्यात रिक्षाचालकाची अरेरावी, ‘सैराट’ फेम सल्याला शिवीगाळ, वाचा काय घडलं? - Marathi News | Sairat fame actor Salya aka Arbaj Shaikh abused in pune by autorickshaw driver | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sairat: पुण्यात रिक्षाचालकाची अरेरावी, ‘सैराट’ फेम सल्याला शिवीगाळ, वाचा काय घडलं?

Sairat: ‘सैराट चित्रपटातील सल्या (Salya) तुम्हाला आठवत असेलच. होय, अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh) याने सल्याची भूमिका साकारली होती. हाच सल्या सध्या चर्चेत आहे. ...

'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | 'Sairat' fame Archie's father's real life wife looks very beautiful, know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (Sairat Movie) चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) साकारली आहे. ...

Sairat : ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रूग्णालयात दाखल - Marathi News | Sairat fame actor Tanaji Galgunde admitted in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sairat : ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रूग्णालयात दाखल

Sairat fame actor admitted in hospital : आर्ची-परश्याच्या प्रेमाला शेवटपर्यंत साथ देणारा आयडियल मित्र ‘लंगड्या’ म्हणजेच तुमचा-आमचा लाडका तानाजी गालगुंडे (Tanaji Galgunde) सिनेमात भाव खाऊन गेला होता. याच तानाजीबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. ...

'सैराट'मध्ये साधीभोळी दिसणारी आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश, पाहा अभिनेत्रीचे फोटो - Marathi News | 'Sairat' movie fame Archie's mom Bhakti Chavan is very stylish in real life, see the photo of the actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मध्ये साधीभोळी दिसणारी आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश, पाहा अभिनेत्रीचे फोटो

Sairat Movie: 'सैराट'मध्ये आर्चीच्या आईची भूमिका अभिनेत्री भक्ती चव्हाण (Bhakti Chavan)ने साकारली होती. ...

'सैराट'मधील परश्याची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल - Marathi News | Parsha's mother in 'Sairat' is very glamorous in real life, find out about this actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील परश्याची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल

'सैराट' ( Sairat Movie)चित्रपटाने प्रत्येक कलाकाराला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही मिळवून दिलं. रसिकांनीसुद्धा या सगळ्या कलाकारांना भरभरुन प्रेम दिले आहे. ...

राष्ट्रीय पुरस्कार विजेता निशांत रॉय बोम्बार्डे यांच्या गैरची न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड - Marathi News | National award winner Nishant Roy Bombarde's film select at the New York Festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कार विजेता निशांत रॉय बोम्बार्डे यांच्या गैरची न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

राष्ट्रीय पुरस्कार विजेता निशांत रॉय बोम्बार्डे लिखित आणि दिग्दर्शित 'गैर' या शॉर्ट फिल्मची न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये ...

‘सैराट’मधील 'प्रिन्सदादा' अमरावतीकर राणीच्या प्रेमात - Marathi News | 'Princedada' in Sairat movie fall in love with Rani from Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सैराट’मधील 'प्रिन्सदादा' अमरावतीकर राणीच्या प्रेमात

Amravati News ‘सैराट’मधील हा प्रिन्स अमरावतीकर राणीच्या प्रेमात पडलाय. ते दोघे लवकरच अमरावती मुक्कामी विवाहबद्ध होत आहेत. ...

'सैराट'मधील 'मंग्या' आठवतोय का?, सध्या करतोय हे काम - Marathi News | Do you remember 'Mangya' from 'Sairat'?, Doing this work now a days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील 'मंग्या' आठवतोय का?, सध्या करतोय हे काम

Sairat Movie : 'सैराट' या चित्रपटात परशा आणि आर्ची यांच्यासोबतच इतर कलाकारांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. याच कलाकारांपैकी एक म्हणजे आर्चीच्या मामाच्या मुलाची भूमिका साकारणारा मंग्या. ...