सचिन तेंडुलकर FOLLOW Sachin tendulkar, Latest Marathi News
मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. ...
या सोहळ्यादरम्यान वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे केलेल्या यशस्वी हवाई हल्ल्यासाठी ५१ स्क्वॉड्रन आणि ९ स्क्वॉड्रन यांना सन्मानित केले ...
भारताच्या संघाने एकदा तर दसऱ्याच्याच रात्री दिवाळी साजरी केली होती. ही गोष्ट आहे 22 वर्षे पूर्वीची. साल 1996. 21 ऑक्टोबर 1996, या दिवशी दसरा होता. ...
सलगता हीच कोणत्याही इको सिस्टीमच्या जगण्याची पूर्वअट आहे. एक तर त्या खोटं बोलत आहेत किंवा आयएएसच्या अभ्यासक्रमात इकॉलॉजीचा समावेश नसावा. ...
जर कुणी डावाची सुरुवात करण्यास इच्छुक असेल तर त्याची मानसिकता वेगळ्या पद्धतीची असायला हवी, असे सचिन म्हणाला. ...
भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासह भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना बीसीसीआयने धक्का दिलाच आहे ...
भारताचा माजी कसोटीपटू सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव का म्हणतात, याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. ...