भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत क्वचितच कुठल्या वादात अडकला किंवा पडला असेल... मैदानावर आणि बाहेरही सचिनचा स्वभाव शांतच होता. ...
भारताचा सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला गेलेला वीरेंद्र सेहवाग एकेकाळी फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या फलंदाजी शैलीची कॉपी करण्याचा प्रयत्न करायचा, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटचा व क्रिकेटपटूंचा मोठा दबदबा आहे. आता तर एकाच वेळी भारताचे दोन संघ वेगवेगळ्या देशांना कडवी टक्कर देतील, एवढे मातब्बर खेळाडू संघाकडे आहेत. भारतीय संघाचा व खेळाडूंचा मोठा चाहतावर्ग आहे, त्यामुळे खेळाडू व संघ या ...
Sachin Tendulkar Donates INR 1 Crore to 'Mission Oxygen' to Procure Oxygen Concentrators : भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि मागील ७-८ दिवसांपासून दररोज साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडलेली पाहायला मिळत आहे. ...
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) यानं सोमवारी भारताला कोरोना लढाईत मदत म्हणून जवळपास ३० लाख रुपये PM Care Fund मध्ये दान केले आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. पण, त्याचसोबत नेटिझन्स भारतीय क्रिकेटपटूंवर टीका करत आहेत. त्यांनी ...