लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

लडाखमधील तणाव निवळण्यासाठी भारत-चीनमध्ये ५ सूत्री कार्यक्रमावर सहमती, सैन्यमाघारीबाबतही झाला मोठा निर्णय - Marathi News | India China FaceOff: Signs of easing of tension in Ladakh, India, China agree on 5-point program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमधील तणाव निवळण्यासाठी भारत-चीनमध्ये ५ सूत्री कार्यक्रमावर सहमती, सैन्यमाघारीबाबतही झाला मोठा निर्णय

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत. ...

खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात - Marathi News | russian sputnik v coronavirus vaccine clinical trials will be held this month in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात

रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, या आठवड्यापासून ही कोरोना लस सामान्य नागरिकांनाही द्यायला सुरुवात करण्यात येणार आहे. ही लस राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी 11 ऑगस्टला लॉन्च केली होती. ...

रशियाच्या लसीच्या मानवी चाचण्यांना भारतात सप्टेंबरमध्येच होणार प्रारंभ - Marathi News | Human trials of the Russian vaccine will begin in India in September | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या लसीच्या मानवी चाचण्यांना भारतात सप्टेंबरमध्येच होणार प्रारंभ

लॅन्सेट या नियतकालिकाने म्हटल्याने या लसीच्या गुणवत्तेवरील मळभही काही प्रमाणात दूर झाले आहे. ...

रशियात चिनी संरक्षणमंत्र्यांचा अपमान?; राजनाथ सिंहांना मात्र सगळ्याच व्यासपीठांवर खास स्थान - Marathi News | rajnath singh got more attention than chinese defense minister wei fenghe in russia visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात चिनी संरक्षणमंत्र्यांचा अपमान?; राजनाथ सिंहांना मात्र सगळ्याच व्यासपीठांवर खास स्थान

चिनी संरक्षणमंत्र्यांकडे रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष; राजनाथ सिंह यांच्या आसपास मात्र मोठ्या संख्येनं अधिकारी उपस्थित ...

अखेर राजनाथ सिंह चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटणार; दोन दिवसांपूर्वी भेट नाकारलेली - Marathi News | Rajnath Singh to meet Chinese defense ministers; Visit denied two days ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर राजनाथ सिंह चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटणार; दोन दिवसांपूर्वी भेट नाकारलेली

चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने आक्रमक कारवाई करत त्यांना माघारी पाठविले होते.  ...

रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार - Marathi News | Big deal with Russia! Dangerous AK-47 203 will be available to fight in Himalaya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार

चीनसोबतचा तणाव आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सीमाविवाद पाहता ही डील खूप महत्वाची मानली जात आहे. रशियन वृत्तसंस्थांनुसार भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर असून हा निर्णय त्यांच्याच मार्गदर्शनात घेण्यात आला आहे. ...

India China FaceOff: चीनला चोख प्रत्यूत्तर! राजनाथ सिंहांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेट नाकारली - Marathi News | Rajnath Singh refuses to meet Chinese defense minister in Russia's SCO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीनला चोख प्रत्यूत्तर! राजनाथ सिंहांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेट नाकारली

India China FaceOff: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एससीओच्या बैठकीत सहभाग घेणार आहेत. यासाठी ते बुधवारी रशियाला रवाना झाले आहेत. ही बैठक अशावेळी होत आहे जेव्हा संघटनेचे दोन मोठे देश सीमेवर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. ...

चेस ऑलिंपियाड जिंकले: इंटरनेट कनेक्शन तुटले, तरीही भारताने रचला इतिहास - Marathi News | Wins Chess Olympiad: Internet Connection Broken, Still India Makes History | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चेस ऑलिंपियाड जिंकले: इंटरनेट कनेक्शन तुटले, तरीही भारताने रचला इतिहास

पहिल्यांदाच चेस ऑलिंपियाडमध्ये भारत चॅम्पिअन बनला आहे. रशियावे ही स्पर्धा 24 वेळा जिंकली आहे. ...