इस्रायल आणि यूएईने राजनयिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच एका अमिराती गुंतवणूक संस्थेने इस्रायली तंत्रज्ञान कंपनीशी जलदगतीने आणि अचूकतेने कोविड चाचणी करणाऱ्या यंत्रासाठी करार करून व्यापारी संबंधांचा प्रारंभ केला. ...
यावेळी भारत आणि चिनी परराष्ट्रमंत्र्यांची सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात सहमती झाली, तेव्हा रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी त्याचे श्रेय तत्काळ घेतले. ...
स्पुटनिक व्ही या लसीच्या भारतातील मानवी चाचण्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) व डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे संयुक्तपणे पार पाडणार आहेत. ...
शंघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक मंगळवारी झाली. यावेळी पाकिस्तानने पुन्हा एकदा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. ...