लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

CoronaVaccine : रशियाच्या दुसऱ्या कोरोना लशीसंदर्भात राष्ट्रपती पुतिन यांनी दिली आनंदाची बातमी; केला असा दावा - Marathi News | CoronaVaccine Marathi News Vladimir Putin says russia second coronavirus vaccine great drug | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVaccine : रशियाच्या दुसऱ्या कोरोना लशीसंदर्भात राष्ट्रपती पुतिन यांनी दिली आनंदाची बातमी; केला असा दावा

यापूर्वी रशियाने तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण न करताच आपली Sputnik V ही कोरोना लस यशस्वी ठरल्याची घोषणा केली होती. मात्र, जगातील अनेक देशांनी रशियाच्या या लशीवर टीका केली होती. तर जागतीक आरोग्य संघटनेनेही या लशीला मंजूरी दिली नव्हती. ...

युद्ध जिंकणार! रशियाकडून कोरोना लसीबाबत गुड न्यूज; लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू होणार?  - Marathi News | Sputnik v gets green light for post registration trials vaccination may begin in mid september | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :युद्ध जिंकणार! रशियाकडून कोरोना लसीबाबत गुड न्यूज; लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू होणार? 

CoronaVirus News & Latest Updates :गमलेया इंस्टिट्यूटनं ही लस विकसीत केली आहे. या लसीचे रजिस्ट्रेशन ११ ऑगस्टला करण्यात आलं होतं. ...

Coronavirus: देशात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ; २४ तासांत ६६ हजार कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus: significant increase in the number of patients recovering in the country; 66,000 corona free in 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: देशात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ; २४ तासांत ६६ हजार कोरोनामुक्त

दिलासादायक स्थिती : जगात मृत्युदर सर्वात कमी १.८४ टक्के ...

संशयाच्या कचाट्यात सापडलेली रशियाची लस जगाचा विश्वास जिंकणार; उचललं मोठं पाऊल - Marathi News | CoronaVirus News : Russia coronavirus vaccine trials 40000 people | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :संशयाच्या कचाट्यात सापडलेली रशियाची लस जगाचा विश्वास जिंकणार; उचललं मोठं पाऊल

CoronaVirus News & Latest Updates : सुरुवातीपासूनच Sputnik V ही लस सुरक्षित असल्याचा आणि चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यातून गेल्याचा  दावा रशियानं केला आहे.  ...

धोका! पुतीन यांच्या विरोधी पक्षनेत्याला चहातून विष पाजले; व्हेंटिलेटरवर देतोय मृत्यूशी झुंज - Marathi News | Danger! Russia Putin Opposition Leader Alexei Navalny poisoned by tea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धोका! पुतीन यांच्या विरोधी पक्षनेत्याला चहातून विष पाजले; व्हेंटिलेटरवर देतोय मृत्यूशी झुंज

गरम पाण्यामुळे विष सहज चहाच्या आत विरघळले. विमानाच्या आत नवलनी उलट्या करु लागले. ...

अखेर तिसऱ्या टप्प्यात पोहोचली रशियाची लस; 'या' देशाचे राष्ट्रपती सगळ्यात आधी लस घेणार - Marathi News | Russian coronavirus vaccine sputnik v will go in third phase human trail mexico give support | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अखेर तिसऱ्या टप्प्यात पोहोचली रशियाची लस; 'या' देशाचे राष्ट्रपती सगळ्यात आधी लस घेणार

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाची लस स्पुटनिक ५ चे शेवटच्या टप्प्यातील मानवी परिक्षण पुढील ७ दिवसात सुरू होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...

...याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत; संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut slammed Modi government over Corona Issue in Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत; संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला

दिल्ली इतकी आळशी व बेरोजगार कधीच झाली नव्हती. दिल्लीतही एकच आवाज गुदमरल्यासारखा घुमतो आहे, ‘‘आम्हाला काम पाहिजे! असं राऊत म्हणाले. ...

भारतातही रशियाची कोरोनावरील लस तयार होण्याची शक्यता, अनेक कंपन्यांचा पुढाकार - Marathi News | Russia's corona vaccine is likely to be developed in India as well, an initiative of several companies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातही रशियाची कोरोनावरील लस तयार होण्याची शक्यता, अनेक कंपन्यांचा पुढाकार

आरडीआयएफ रशियाची भांडवल पुरवठा करणारी कंपनी आहे. ...