युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Ukraine Russia War: रशियाने एकाच वेळी युक्रेनच्या 11 शहरांवर हल्ला करुन तेथील लष्करी तळांवर मोठा विध्वंस केला आहे. यानंतर आता ''नाटो'' रशियावर कारवाई करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळत आहे. ...
Russia- Ukraine War Started, Nostradamus Predictions: नॉस्ट्रॅडॅमसच्या या भविष्यवाणींवर जग विश्वास ठेवते. कारण आजवर त्यांनी जी भाकिते वर्तविली होती, ती खरी ठरली आहेत. आजही रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. यामुळे संपूर्ण युरोपवर युद्धात होरपळण्याचे ...
हे युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर काही लोकांचे भलतेच काहीतरी सुरू आहे. या मुद्द्यावर लोक मजेदार मीम्स (Memes) शेअर करत आहेत. या हॅशटॅगमुळे ट्विटरवर जोक्स आणि मीम्सचा पूर आला आहे. ...
Imran Khan on Russia Tour viral video: अमेरिकेने आणि रशियानेही युक्रेनवरून निर्माण होणाऱ्या संकटावर पाकिस्तानला कल्पना दिली आहे. तरी देखील इम्रान खान तिथे गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
Russia Attacks Ukraine : रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले आणि गोळीबाराचा आवाज येत असल्याचं युक्रेनच्या नागरिकांनी म्हटलं आहे. युद्धाचे काही धगधगते फोटो आता समोर येणार सुरुवात झाली आहे. ...