युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Share Market Crash after Russia-Ukraine War: गुरुवारी जवळपास सर्व आशियाई बाजार कोसळले आहेत. चीनचा शांघाय कंपोझिट जवळजवळ स्थिर आहे, परंतु जपानचा निक्केई किंवा दक्षिण कोरियाचा कोस्पी, या सर्वांमध्ये मोठी घसरण झाली आहे. ...
Russia-Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याला युक्रेनमध्ये लष्करी कारवाईचे आदेश दिले आणि संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. ...
Russia-Ukraine War Happening: रशियाने युक्रेनचे सैनिक शरणागती पत्करत असल्याचा दावा केला आहे. युक्रेनचे सैनिक आता मागे जाऊ लागले आहेत, असे म्हटले आहे. युक्रेनमध्ये १८ हजार भारतीय अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले जात आहेत. ...
Russia-Ukraine War Update: रशियाने युक्रेनमधील 11 शहरांवर हल्ले करुन तेथील लष्करी ठिकाणे उद्धवस्त केले आहेत. यानंतर NATO रशियावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यावरुन आता जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आहे. ...
रशियानं युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. युद्धावेळी वाजणाऱ्या सायरनचा आवाज आज टेलिव्हिजन वाहिन्यांच्या माध्यमातून भारतातील घरोघरी पाहायला मिळत आहे. युक्रेनच्या हवाई क्षेत्रात रशियन लढाऊ विमानांच्या घिरट्या घेणारे व्हिडिओ पाहून भारतीयांचीही चिं ...