युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia-Ukraine War: रशिया-यूक्रेनच्या यांच्यातील युद्धाचे जागतिक पडसाद उमटत आहेत. यूक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. त्यांना सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. ...
Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन विरुद्धच्या युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेननं एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
भारत आणि रशिया यांच्यातील S-400 मिसाइल डिफेन्स सिस्टम खरेदी करण्याचा व्यवहार झाला आहे. त्याची डिलिवरीही सुरु झाली आहे. मात्र पाश्चिमात्य देशांनी लावलेल्या निर्बंधाचा यावर परिणाम होईल का? ...
Russia Ukraine News: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटले असतानाच रशियन सैनिक युक्रेनियन महिलांसोबत फ्लर्ट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैनिक टिंडरवर फ्लर्टी मेसेज पाठवत असल्याचा दावा एका युक्रेनियन महिलेने केला आहे. ...